सलग दोन वेळेस विदेशातील विद्यापीठाने डॉ.राहुल कांबळे यांना आंतरराष्ट्रीय डॉक्टरेट पदवी प्रधान सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय आदर्श डॉक्टर पुरस्कार...
सलग दोन वेळेस विदेशातील विद्यापीठाने
डॉ.राहुल कांबळे यांना आंतरराष्ट्रीय डॉक्टरेट पदवी प्रधान
सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय आदर्श डॉक्टर पुरस्कार देऊन डॉ.राहुल कांबळे यांचा सन्मान
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड)
मुखेड तालुक्यातील येवती गावचे सुपुत्र अतिशय हलाखीच्या परिस्थितीमधून आपली मेहनत आपली कष्ट पनाना लावून आपल्या कार्याच्या माध्यमातून त्यांनी आपले नाव साता समुद्र आपल्याकडे येणारे डॉ.राहुल तुळशीराम कांबळे येवतीकर यांच्या
सह पत्नी
भारतीय पुरस्कार परिषद निती आयोग दिल्ली यांच्यावतीने नुकताच आंतरराष्ट्रीय डॉक्टरेट हि पदवी प्रदान करुन त्यांना सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय आदर्श डॉक्टर पुरस्कार त्यांचा सन्मान करण्यात आला हा सोहळा
देहू-आळंदी रोड, MIDC, मोशी, पिंपरी-चिंचवड,पुणे येथे या कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले होते यावेळी या पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मा.शिवदास नारायण महाजन, (माजी न्यायाधीश)
मा.डॉ.सुमित सेन, (निवृत्त लष्कर कॅप्टन पुणे )
मा.डॉ.संभा मोतीराम सरकुंडे (नीती आयोग सी.ओ)
मा.डॉ.ॲड.टिकाराम कट्टू बागुल (आय.ए.एस अधिकारी निवृत्त)
डॉ.अन्नू कृष्णा
फ्लुटईटसोल्युशन्सच्या व्यवस्थापकीय संचालक, प्रख्यात समाजसेविका
या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार व पदवी प्रदान सोहळा करण्यात आला
मुखेड तालुक्यातील विविध सामाजिक कार्य अग्रेसर असणारे
प्रसिद्ध पशुवैद्य डॉ.राहुल कांबळे मुखेडच्या वैभव व साता समुद्रात पलीकडे आपल्या कार्याचा ठसा उमटणारे आंतरराष्ट्रीय डॉक्टरेट पदवी व प्रधान करू सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय आदर्श डॉक्टर पुरस्कर घेऊन एक मानाचा तुरा यांनी मुखेडच्या नावातभर करण्यारे डॉ.राहुल कांबळे यांनी केले केलेल्या कार्य त्याचे संघर्ष मेहनत अतिशय कमी वयामध्ये कुठलाही कुणाचाही सपोर्ट न घेता स्वतःची सुरुवात स्वतःपासून करण्यारे शुण्यातून विश्व निर्माण करणारे आजच्या युवकांना प्रेरणादायक आहे
हा.पदवी व पुरस्कार सोहळ्याला त्यांच्या समवेत त्यांना वेळोवेळी या कार्यात खंबीरपणे साथ देणारी त्याची पत्नी आरोग्य नर्स अधिकारी सौ.सोनाली डॉ.राहुल कांबळे त्यांची बहीण सौ.ज्योती बालाजी सकनुरकर सौ.शितल मरीबा कांबळे सौ. सुशीला सतीश वासरे
सहशिक्षिका सौ.सारिका बाबुराव सोनकांबळे या वेळी त्यांच्या सोबत उपस्थित होते
या पुरस्कारा मुळे सर्वत्र
तालुक्यातील सर्व राजकीय नेते मंडळी मित्रमंडळी नातेवाईक डिपार्टमेट मध्ये अधिकारी कर्मचारी पत्रकार सर्वत्र त्यांचं अभिनंदन चा वर्षाव होत आहे

COMMENTS