उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नांदेड. यांचे वतीने दिनांक.१४ व १५ मार्च .२०२६ रोजी नांदेड येथे ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.त्याच बरोबर ग्रंथप्रदर्शन व ग्रंथ विक्री, आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १४ मार्च रोजी सकाळी.८.३० ते १०.३० या वेळात ग्रंथदिंडी महात्मा जोतिबा फुले पुतळ्यापासून निघनार आहे.या वेळी प्रमुख अतिथी श्री अजय शिंदे उपजिल्हाधिकारी नांदेड, श्री विकास बिरादार तहसीलदार, श्री राजकुमार माने उपजिल्हा निवडणूक अधिकारी, श्री रविंद्र सिंग मोदी डॉ. श्री बी.जी.देशमुख, डॉ.अ.वि.कल्याणकर, श्री निखिल बासटवार,रावसाहेब शेंदारकर, संपादक कृष्णा शेवडीकर, संपादक संतोष पांडागळे, संपादक रमेश चित्ते, उपस्थित राहणार आहेत. तर ग्रंथोत्सवाचे उद्घाटन सकाळी.११ वाजता.पालकमंत्री अतुल सावे यांचे हस्ते होणार आहे.तर.कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक डॉ.सुरेश सावंत , उद्घाटक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले रहानार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून खासदार अशोकराव चव्हाण, आमदार हेमंत पाटील,महापौर कविता मुळे, खासदार अजित गोपछडे, खासदार रविंद्र चव्हाण, खासदार नागेश पाटील अस्टीकर, खासदार डॉ.शिवाजीराव काळगे, आमदार विक्रम काळे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार भिमराव केराम, आमदार तुषार राठोड, आमदार राजेश पवार, आमदार जितेश अंतापूरकर, आमदार बाबुराव कदम, आमदार आनंद तीडके, आमदार श्रीजया चव्हाण, उपस्थित राहणार आहेत.तर प्रमुख उपस्थिती विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, मुख्यकार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार,मी.न.पा.आयुक्त महेश कुमार डोईफोडे, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, स.ग्रं.सं.सुनिल हुसे, संतोष बाविस्कर, जि.ग्रं.अधिकारी अनिल जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्याच बरोबर महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम व सार्वजनिक ग्रंथालया समोरील आव्हाने , व छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची स्वराज्य संकल्पना यावर मान्यवरांच्या उपस्थितीत परिसंवाद आयोजित केला आहे.दुस-या दिवशी अभिजात मराठी भाषा व साहित्य, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी समोरील आव्हाने या विषयावर प्राचार्य मा मा.जाधव प्रा.संजय जगताप, डॉ.विलास वैद्य, महेश मोरे, नारायण शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव,प्रा.शामल पत्की, विजय सुवर्णकार. परिसंवाद होणार आहे. या ग्रंथोत्सवाचा समारोप प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.अच्युत बन , प्रमुख अतिथी संभाजीराव धुळगंडे, जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे, कोषागार अधिकारी विक्रम देशमुख, शिक्षणाधिकारी दीलीप बनसोडे, सामाजिक दत्ता डांगे, निर्मल कुमार सूर्यवंशी यांचे उपस्थितीत होनार आहे.जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय गुरु गोविंदसिंग स्टेडियम परिसर नांदेड येथे संपन्न होना-या दोन दिवशीय कार्यक्रमाला जिल्ह्यातील सार्वजनिक वाचनालयाचे चालक , कर्मचारी, वाचक व साहित्य प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ.वा.सूर्यवंशी व नांदेड जिल्हा ग्रंथोत्सव आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
कंधार (संवाददाता) दि.५ मे २०२६ कंधार तालुक्यातील शेकापूर येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्र...
-
ता. प्र. दि. 01शेती कसताना भेडसावणाऱ्या प्रश्नांनी त्रस्त झालेल्या मौजे कोल्हारी (कोसमेट) ता. किनवट जि. नांदेड येथील शेतकरी बांधवांनी बैठक आ...
-
माहूर (प्रतिनिधी)महाराष्ट्र दिनाचे पावन पर्व आणि जनसामान्यांची सेवा या उद्देशाला समोर ठेवून, किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदा...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
कंधार (संवाददाता) दि.५ मे २०२६ कंधार तालुक्यातील शेकापूर येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्र...
-
ता. प्र. दि. 01शेती कसताना भेडसावणाऱ्या प्रश्नांनी त्रस्त झालेल्या मौजे कोल्हारी (कोसमेट) ता. किनवट जि. नांदेड येथील शेतकरी बांधवांनी बैठक आ...
-
माहूर (प्रतिनिधी)महाराष्ट्र दिनाचे पावन पर्व आणि जनसामान्यांची सेवा या उद्देशाला समोर ठेवून, किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदा...
-
माहूर (प्रतिनीधी) रखरखत्या उन्हात जीवसृष्टीला दिलासा देण्याच्या उद्देशाने माहूर शहरात एक सामाजिक जाणीवेचा उपक्रम राबविण्यात आला आहे. पक्ष्या...
-
रामायणाचार्य हभप नामदेव महाराज लबडे यांचे प्रतिपादन..... ईज्जतगाव येथील भव्य दिव्य धार्मिक कार्यक्रमाची काल्याच्या कीर्तनाने सांगता..... नरे...

COMMENTS