नायगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील गडगा शिवार परिसरात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये पोलिसांनी मोठी कारवाई करत सात जणांविरुद्धू गुन्हा दाखल क...
नायगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील गडगा शिवार परिसरात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये पोलिसांनी मोठी कारवाई करत सात जणांविरुद्धू गुन्हा दाखल केला आहे. ही घटना दि.28 फेब्रवारी 2026 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी महादेव मंदिर परिसरात पूजा करून गुप्तधन मिळविणयाच्या उद्देशाने शोतामध्ये खोदकाम करत होते. यावेळी पोलिसांनी छ़ापा टाकून एक चारचाकी वाहन, फावडे व इतर साहित्य असा एकूण सुमारे सहा लाख 170 रूपयाचा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी पसेश्वर देविदास वांदकर, व्यंकट
माधवराव इरसे,दिलीप भानुदास डोईफोडे,माधव रामराव सुर्यवंशी,विशाल बालाजी शिंदे, लक्ष्मीबाई रामराव सुर्यवंशी व मधुकर जळबा बोर्डेकर यांच्याविरुद्व गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस ठाणे नायगाव येधे महाराष्ट्ट नरबळी व
इतर अमानुष,अघोरी प्रथा व जादू्टोणा प्रतिबंधक
अधिनियम अंतर्गत गून्हा दाखल करण्यात आला आहे

COMMENTS