नांदेड - नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित पीपल्स हायस्कूल येथे शाळेच्या पर्यवेक्षिका सौ राजश्री भालेराव यांच्या सेवानिवृत्तीबद्दल निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सचिव प्रा.सौ शामलताई पत्की, प्रमुख अतिथी म्हणून शालेय समिती अध्यक्ष स. नौनिहालसिंघ जहागीरदार, शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत चौधरी,सौ.बोराळकर, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सोनाली केंद्रे यांची विशेष उपस्थिती होती.वरील मान्यवरांच्या हस्ते सौ भालेराव यांचा यथोचित सत्कार करून भेटवस्तू देण्यात आले. याप्रसंगी नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सचिव पदी पाचव्यांदा निवड झाल्याबद्दल प्रा. सौ. शामलताई पत्की त्यांचा शालेय समिती व शाळेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.याप्रसंगी बोलताना शामलताई पत्की यांनी सौ भालेराव यांच्या कार्याचा गौरव करून यापुढेही शाळेचे नावलौकिक वाढविण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी एकजुटीने काम करण्याचे आव्हान केले. यावेळी नौनिहाल सिंघ जागीरदार यांनी शाळेतील शिक्षकांनी शाळेच्या विकासासाठी करीत असलेल्या उपक्रमाबद्दल माहिती देऊन लवकरच शाळेची भव्य इमारत उभी करण्यासाठी संस्थेने पुढाकार घेतल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत चौधरी, सूत्रसंचालन सौ श्रद्धा सावले व आभार व्ही. आर. चिलवरवार यांनी मानले. याप्रसंगी सौ भालेराव यांचे नातेवाईक व शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) मुखेड तालुक्यातील आंबुलगा येथील जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळेत श्री. व्ही. एस. पाटील, सौ. बिचकुंदे मॅडम मुख्याध...
-
उदगीर / प्रतिनिधी : वाढत्या लोकसंख्येमुळे व शहरीकरणामुळे कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे。 पर्यावरणाचे रक्षण, मानवी आरोग्य व स्वच्छतेसाठी योग्...
-
सेलू: येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था, नूतन विद्यालय व योगासन स्पोर्ट्स असोसिएशन,परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन विद्यालयाच्या प्रांग...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) मुखेड तालुक्यातील आंबुलगा येथील जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळेत श्री. व्ही. एस. पाटील, सौ. बिचकुंदे मॅडम मुख्याध...
-
उदगीर / प्रतिनिधी : वाढत्या लोकसंख्येमुळे व शहरीकरणामुळे कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे。 पर्यावरणाचे रक्षण, मानवी आरोग्य व स्वच्छतेसाठी योग्...
-
सेलू: येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था, नूतन विद्यालय व योगासन स्पोर्ट्स असोसिएशन,परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन विद्यालयाच्या प्रांग...
-
नांदेड, दि. २२- जिल्हा परिषद नांदेडच्या शिक्षण विभागामार्फत केंद्रप्रमुख मर्यादित स्पर्धा परीक्षेतील पदोन्नती प्रक्रियेनुसार जिल्ह्यातील रि...
-
डॉ. नीलिमा गुंडी ह्या कवयित्री, समीक्षक, भाषाअभ्यासक, तसेच बालसाहित्यकार असून त्यांची ३६हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या चार...

COMMENTS