प्रा.महेश आनंदराव देशमुख विभागीय कोषाध्यक्षपदी निवड



नांदेड प्रतिनिधी 


कै.मा.आ.बापूसाहेब देशमुख गोरठेकर घराण्याचे कट्टर समर्थक व श्री.शिरीष भाऊ देशमुख सभापती उमरी पंचायत समिती व कैलास भाऊ देशमुख संचालक नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक, यांच्या आशीर्वादाने पुणे येथील कुसरो वाडिया या कॉलेजमध्ये

,नांदेड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष प्रा.महेश आनंदराव देशमुख पोटेकर सर , यांची विभागीय कोषाध्यक्षपदी निवड महेश देशमुख उमरी यशवंत हा.जुनियर कॉलेज येथे कार्यरत आहेत त्याच्या या निवडीबद्दल सहकारी स्टाफ प्राचार्य मार्गदर्शक प्रा मुकुंद बोकारे प्रा जांभरूनकर प्रा गाढवे प्रा वडजे  आदिनी  हार्दिक अभिनंदन केले तसेचे  सरांच्या निवडीबद्दल अनेक राजकीय व राज्यातील शैक्षणिक पदाधिकाऱ्यांनी व अधिकारी वर्गाने सुद्धा  आनंद व्यक्त केला आहे 


टिप्पण्या