भारतीय लष्करात ४० वर्षाची देशसेवा करून सेवानिवृत्त झालेले चरणजीत सिंह ( पापाजी ) यांना नवी मुंबईमधील सानपाडा येथील कै. सिताराम मास्तर उद्यान...
भारतीय लष्करात ४० वर्षाची देशसेवा करून सेवानिवृत्त झालेले चरणजीत सिंह ( पापाजी ) यांना नवी मुंबईमधील सानपाडा येथील कै. सिताराम मास्तर उद्यानातील गार्डन ग्रुपतर्फे ८१ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या, त्याप्रसंगी शिवसेनेचे नगरसेवक सोमनाथ वासकर, शाखाप्रमुख अजय पवार, उपविभाग प्रमुख चांद भाई, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, सामाजिक कार्यकर्ते रणवीर पाटील, गणेश हुले, दत्तात्रय कुरळे, बेलभंडारे, तावडे, भरत खरात, तेजाभाई, आदी मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS