मुंबई - महाराष्ट्र रेड क्रॉस सोसायटीच्या माजी प्रमुख कार्यवाह श्रीमती. होमाई नादिर मोदी यांचे दि. २६/३/२०२२ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले मृ...
मुंबई - महाराष्ट्र रेड क्रॉस सोसायटीच्या माजी प्रमुख कार्यवाह श्रीमती. होमाई नादिर मोदी यांचे दि. २६/३/२०२२ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय ८२ होते .
इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या महाराष्ट्र विभागाच्या त्या अनेक वर्ष प्रमुख कार्यवाह होत्या . मुंबई व महाराष्ट्रातील अनेक सेवाभावी संस्था व व्यक्ती यांना त्यांनी इंडियन रेडक्रॉसच्या माध्यमातून जोडले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच समाजातील अनेक मान्यवरांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत .

COMMENTS