नांदेड. (विशेष प्रतिनिधी) नांदेड शहरातील पिवळी गिरणी परिसरातील आशिर्वाद नगर येथील जेष्ठ नागरिक तथा सेवानिवृत्त निबंधक बाळाभाऊ दैनाजीराव चव्ह...
नांदेड. (विशेष प्रतिनिधी) नांदेड शहरातील पिवळी गिरणी परिसरातील आशिर्वाद नगर येथील जेष्ठ नागरिक तथा सेवानिवृत्त निबंधक बाळाभाऊ दैनाजीराव चव्हाण (वय-७५) यांचे नांदेड शहरातील एका प्रसिद्ध खाजगी कोविड केअर सेंटरमध्ये उपचारादरम्यान, एक मे रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिव देहावर शनिवारी दुपारी नांदेडच्या गोवर्धनघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक भाऊ, भावजय, २ मुली, जावई, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. गुत्तेदार विनोद चव्हाण यांचे 'ते' वडील होत.

COMMENTS