नांदेड. (विशेष प्रतिनिधी) विष्णूपुरी, नांदेड येथील रहिवासी तथा जेष्ठ नागरिक रूक्मिणीबाई गोविंदराव हंबर्डे (वय-७० वर्षे) यांचे अल्पशा आजाराने...
नांदेड. (विशेष प्रतिनिधी) विष्णूपुरी, नांदेड येथील रहिवासी तथा जेष्ठ नागरिक रूक्मिणीबाई गोविंदराव हंबर्डे (वय-७० वर्षे) यांचे अल्पशा आजाराने १ मे रोजी दुपारी निधन झाले. दिवंगत रूक्मिणीबाई हंबर्डे यांच्या पार्थिव देहावर शनिवारी दुपारी विष्णूपुरी शिवारातील श्री काळेश्वर मंदिर परिसरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, तीन मुली, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे. विष्णूपुरी, नांदेड येथील जेष्ठ नागरिक तथा शेतकरी गोविंदराव माणिकराव हंबर्डे यांच्या 'त्या' पत्नी, तर उत्तमराव हंबर्डे आणि बाबूराव हंबर्डे यांच्या 'त्या' मातोश्री होत.

COMMENTS