धर्माबाद (अहमद लड्डा) शनिवारी धर्माबाद येथील उपक्रमशील शिक्षक श्री शिवकुमार पाटील बाळापूरकर तथा त्यांचे मित्र श्री राजेंद्र सैनी प्रो....
धर्माबाद (अहमद लड्डा) शनिवारी धर्माबाद येथील उपक्रमशील शिक्षक श्री शिवकुमार पाटील बाळापूरकर तथा त्यांचे मित्र श्री राजेंद्र सैनी प्रो.प्रा.गणपती मिठाई भांडार यांच्याकडून
कोविड रुग्ण सुधार केंद्राला एक लोखंडी कपाट भेट देण्यात आले.
या प्रसंगी वैद्यकीय अधिक्षक डॉ.श्री इकबाल शेख, डॉ.लक्ष्मीनारायण केशटवार, वरिष्ठ पत्रकार श्री कृष्णा तिम्मापुरे,बसव ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष तथा पत्रकार श्री शिवराज पाटील गाडीवान, कृ. ऊ.बा.स. तज्ञ सदस्य श्री अशोक वडजे,पत्रकार बंधू श्री भगवान कांबळे श्री बंगरवार,
डॉ.शिवप्रेमा विभुते, ए एन एम श्रीमती शितल जांभळे उपस्थित होते. या प्रसंगी वैद्यकीय अधिक्षक डॉ. श्री इकबाल शेख यांनी श्री शिवकुमार पाटील यांचे आभार मानले.

COMMENTS