निवघा व परिसरातील सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की आपल्या निवघा बाजारपेठेतील भुसार मालाची कोरोना च्या निर्बंधांमुळे बंद असलेली ...
निवघा व परिसरातील सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की आपल्या निवघा बाजारपेठेतील भुसार मालाची कोरोना च्या निर्बंधांमुळे बंद असलेली खरेदी उद्या सोमवारपासून नियमाचे काटेकोरपणे पालन करत सुरळीत पणे चालू होत आहे.3/5/2021पासुन रोज सकाळी 7ते दुपारी 1वाजे पर्यंत
तरी सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यावी.
🙏💐 रामकृष्ण हरी💐🙏
आपला,
मधुकर सोनबाराव कदम.

COMMENTS