पिंपरी ( दि 1 मे 2021) पिंपरी चिंचवड मानगरपालिकेच्या नवीन भोसरी रुग्णालयातील असिस्टंट मेट्रन सुनंदा यशवंत भोसले वय 57 वर्षे यांचे शनिवारी (द...
पिंपरी ( दि 1 मे 2021)
पिंपरी चिंचवड मानगरपालिकेच्या नवीन भोसरी रुग्णालयातील असिस्टंट मेट्रन सुनंदा यशवंत भोसले वय 57 वर्षे यांचे शनिवारी (दि. 1 मे) खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, नातू असा परिवार आहे.
..............................

COMMENTS