नायगांव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार मौजे शेकापुर येथील जेष्ठ नागरिक गणपतराव नागोजी वाघमारे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दिनांक 25 ए...
नायगांव / प्रतिनिधी
( रामप्रसाद चन्नावार
मौजे शेकापुर येथील जेष्ठ नागरिक गणपतराव नागोजी वाघमारे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दिनांक 25 एप्रिल 2021रोजी वृद्धापकाळाने निधन झाले असून त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, सुना, नातू, नाती असा मोठा परिवार आहे.
गणपतराव वाघमारे हे निष्ठावंत म्हणुन त्यांची ओळख होती, तर गेल्या आठ दिवसांपासून आजारी होते,कंधार तालुक्यातील मौजे शेकापुर येथे त्यांच्या जन्मगावी आज दिनांक 25 एप्रिल 2021रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून यावेळी विविध क्षेत्रातील कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.सामाजिक कार्यकर्ते बालाजी वाघमारे यांचे ते वडील तर पत्रकार माधव बैलकवाड यांचे ते सासरे होतं.

COMMENTS