नांदेड: बळीरामपूर येथील रहिवासी तथा अंगणवाडी मदतनीस गंगाबाई मारोतराव कोकरे (वय-५२ वर्षे) यांचे २५ एप्रिल रोजी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. ...
नांदेड: बळीरामपूर येथील रहिवासी तथा अंगणवाडी मदतनीस गंगाबाई मारोतराव कोकरे (वय-५२ वर्षे) यांचे २५ एप्रिल रोजी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी बळीरामपूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, पाच मुली, जावई, एक मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. 'पँथर' पॉवर ऑटो, टॅक्सी तसेच विद्यार्थी वाहतूक संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष बालाजी कोकरे यांच्या 'त्या' मातोश्री होत.

COMMENTS