. ह. भ. प. राम कृष्ण महाराज भिंगोली कर यांनी अहर्निश अध्यात्मिक क्षेत्रात गेल्या सहा-सात दशकांपासून फार मोठे योगदान दिले आहे. अध्यात्मिक क्...
.
ह. भ. प. राम कृष्ण महाराज भिंगोली कर यांनी अहर्निश अध्यात्मिक क्षेत्रात गेल्या सहा-सात दशकांपासून फार मोठे योगदान दिले आहे. अध्यात्मिक क्षेत्रात फार मोठी शिष्य मंडळी त्यांनी तयार केली. विविध प्रकारच्या साधना आणि वारकरी संप्रदाय भरभराटीस आणण्यासाठी मराठवाडा आणि कर्नाटकाच्या विविध भागात त्यांनी आपल्या तात्विक कीर्तन शैलीने भरघोस असे योगदान दिले आहे. त्यांनी आपल्या पंचत्वाचा देहत्याग दिनांक28 एप्रिल सकाळी 6 वाजता या दिवशी केला आहे. त्यांचे अध्यात्मिक क्षेत्रातील हे योगदान महाराष्ट्र आणि कर्नाटक कधीही विसरणार नाही.

COMMENTS