आज दिनांक 24/4/2021रोजी सायंकाळी ठीक 6.00 वाजता *कै* . *शेषाबाई हाजू इरले* . वय 75 वर्षे यांचे वृधापकाळाणे निधन झाले.त्या *बालाजी इरले ...
आज दिनांक 24/4/2021रोजी सायंकाळी ठीक 6.00 वाजता *कै* . *शेषाबाई हाजू इरले* . वय 75 वर्षे यांचे वृधापकाळाणे निधन झाले.त्या *बालाजी इरले सर सह शिक्षक जि.प.प्रा.शाळा केदारवडगाव* यांच्या *मातोश्री होत्या.* अंत्यविधी उद्या दि.25/4/2021वार रविवारी सकाळी ठिक 10.00 गडगा येथे होणार आहे.
*भावपूर्ण श्रद्धांजली* 💐🌹

COMMENTS