धर्माबाद (अहमद लड्डा) कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत सबंध महाराष्ट्रात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून सद्य परिस्थितीचा विचार करुन शिक्षण विभागाने याआधीच दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र बारावी बोर्ड परीक्षा घेण्याच्या तयारीत शिक्षण विभाग असून त्या अनुषंगाने अजूनही मार्गदर्शक सूचना अथवा उपाययोजना पारित करण्यात आलेले नाहीत. परीक्षेच्या तारखांबाबत देखील अजूनही संभ्रम कायम आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करता आणि कोरोनासदृश्य परिस्थिती पाहता शिक्षण विभागाने लवकरात लवकर बारावी बोर्ड परीक्षेबाबत निर्णय घेऊन विद्यार्थ्यांच्या मनावरील दडपण व ताण कमी करावे अशी विनंती वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नांदेडभूषण प्रा. नितीन दारमोड यांनी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना एका पत्राद्वारे केले आहे. प्रा. दारमोड यांच्या सदरील विनंतीस सर्व स्तरातून समर्थन मिळत आहे.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
ता. प्र. दि. 01शेती कसताना भेडसावणाऱ्या प्रश्नांनी त्रस्त झालेल्या मौजे कोल्हारी (कोसमेट) ता. किनवट जि. नांदेड येथील शेतकरी बांधवांनी बैठक आ...
-
कंधार (संवाददाता) दि.५ मे २०२६ कंधार तालुक्यातील शेकापूर येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्र...
-
माहूर (प्रतिनिधी)महाराष्ट्र दिनाचे पावन पर्व आणि जनसामान्यांची सेवा या उद्देशाला समोर ठेवून, किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदा...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
ता. प्र. दि. 01शेती कसताना भेडसावणाऱ्या प्रश्नांनी त्रस्त झालेल्या मौजे कोल्हारी (कोसमेट) ता. किनवट जि. नांदेड येथील शेतकरी बांधवांनी बैठक आ...
-
कंधार (संवाददाता) दि.५ मे २०२६ कंधार तालुक्यातील शेकापूर येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्र...
-
माहूर (प्रतिनिधी)महाराष्ट्र दिनाचे पावन पर्व आणि जनसामान्यांची सेवा या उद्देशाला समोर ठेवून, किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदा...
-
माहूर (प्रतिनीधी) रखरखत्या उन्हात जीवसृष्टीला दिलासा देण्याच्या उद्देशाने माहूर शहरात एक सामाजिक जाणीवेचा उपक्रम राबविण्यात आला आहे. पक्ष्या...
-
रामायणाचार्य हभप नामदेव महाराज लबडे यांचे प्रतिपादन..... ईज्जतगाव येथील भव्य दिव्य धार्मिक कार्यक्रमाची काल्याच्या कीर्तनाने सांगता..... नरे...

COMMENTS