हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात मंजूर झालेला ऑक्सिजन प्लांट लवकरच कार्यवित होणार आहे, तोपर्यंत कोरोना बांधीताना ऑक्सिजन मिळण्यासाठी तातडी...
हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात मंजूर झालेला ऑक्सिजन प्लांट लवकरच कार्यवित होणार आहे, तोपर्यंत कोरोना बांधीताना ऑक्सिजन मिळण्यासाठी तातडीने सोय व्हावी या साठी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यानी आज १० ऑक्सिजन कॉन्संट्रेटेड मशिन उपलब्ध करून उप जिल्हा रुग्णालयात सुपूर्द करून दिल्या त्यावेळी डॉ स्वामी,मुख्याधिकारी जाधव साहेब,युवक कॉ अध्यक्ष संदीप शिंदे, शहर अध्यक्ष खदीर खान, गट नेते अमित अडसूळ, नगरसेवक फेरोज पठाण, नगरसेवक विनोद राठोड, श्री निवास हूलकांने संदीप सोनुले, आनंद कांबळे, बाळा देशमुख व उप जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते

COMMENTS