स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. पी. जी. जाधव यांचे दि.२४ एप्रिल रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. ते दि.१...
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. पी. जी. जाधव यांचे दि.२४ एप्रिल रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. ते दि.१ जुलै१९९९ ते दि.३० जून २००२ या कालावधीत विद्यापीठामध्ये कुलसचिव पदावर कार्यरत होते. त्यांना आज रोजी विद्यापीठातील संचालक, विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर अधिकारी व कर्मचारी यांनी दि. २६ एप्रिल रोजी सायंकाळी ०५:३० वा. डॉ. पी. जी. जाधव यांना कोव्हीड-१९ कोरोना व्हायरस च्या नियमाचे पालन करून आपापल्या जागेवर दोन मिनिटे शांत उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

COMMENTS