पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा नांदेड दौरा


नांदेड (जिमाका) दि. 4 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहिल. शुक्रवार 5 फेब्रुवारी 2021 रोजी हैद्राबाद येथून दुपारी 4.20 वा. वाहनाने निघून रात्री 8.50 वा. नांदेड येथे आगमन व मुक्काम.  

टिप्पण्या