नांदेड:( दि.३० जानेवारी २०२६) श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील पालक शिक्षक समितीच्या वतीने दि. ३१ जानेवारी, शनिवार रोजी दुपारी ठीक ४ वाजता ई-लर्निंग लॅब, इंग्रजी विभागामध्ये पालक शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे अध्यक्षस्थान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे भूषविणार आहेत. प्रमुख अतिथी संस्थेचे सहसचिव माजी प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर आणि कार्यकारीणी सदस्य श्री.पांडुरंगराव पावडे आहेत. यावेळी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे आणि डॉ.हरिश्चंद्र पतंगे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.तरी यशवंत महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या पाल्यांच्या पालकांनी या पालक शिक्षक मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन समिती समन्वयक डॉ. शिवराज शिरसाठ, डॉ. मीरा फड, डॉ.धनराज भुरे, डॉ. दिगंबर भोसले, डॉ.रमेश चिल्लावार, प्रा. भारती सुवर्णकार, प्रा.परम चिकटे, डॉ. सोनाली वाकोडे, प्रा. नारायण गव्हाणे, प्रसिद्धी समन्वयक डॉ. अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील यांनी केले आहे.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]
/gi-clock-o/ Latest News$type=list
-
जिल्हाधिकाऱ्यांचा पहिल्याच भेटीत गैरव्यवस्थेवर प्रहार बारावीच्या परिक्षा केंद्राची घेतली झाडाझडती कॉपी पुरवणाऱ्या आठ जणांवर पोलीस कारवाई ...
-
राम दातीर माहूर (प्रतिनीधी )तालुक्यातील पाचोन्दा येथे आज दुपारी दुहेरी हत्याकांड घडल्याचे उघडकीस आल्याने मोठी खळबळ माजली आहे. स्व...
-
आज दिनांक :- 15/03/2025 रोजी म.पो.केंद्र नांदेड .अर्धापूर ते नांदेड कडे जाणारे महामार्ग क्र 361वर ford showroom समोर अपघात झाल्याची म...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts
/gi-fire/ YEAR POPULAR$type=one
-
जिल्हाधिकाऱ्यांचा पहिल्याच भेटीत गैरव्यवस्थेवर प्रहार बारावीच्या परिक्षा केंद्राची घेतली झाडाझडती कॉपी पुरवणाऱ्या आठ जणांवर पोलीस कारवाई ...
-
राम दातीर माहूर (प्रतिनीधी )तालुक्यातील पाचोन्दा येथे आज दुपारी दुहेरी हत्याकांड घडल्याचे उघडकीस आल्याने मोठी खळबळ माजली आहे. स्व...
-
आज दिनांक :- 15/03/2025 रोजी म.पो.केंद्र नांदेड .अर्धापूर ते नांदेड कडे जाणारे महामार्ग क्र 361वर ford showroom समोर अपघात झाल्याची म...
-
सताधारी संचालक मंडळाने कोणतेही ठराव पारीत न करता केले सभेतून पलायन - नांदेड :( वार्ताहार ) *सहकारी शिक्षण पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ...
-
नांदेड:(दि.९ ऑक्टोबर २०२५) यशवंत महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाद्वारे प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान पीएम-उषा योजना ...
-
नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांची जळगाव जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली झाली आहे. त्य...
-
नांदेड:( दि.३० जानेवारी २०२६) श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील पालक शिक्षक समितीच्या वतीने दि. ३१ जानेवारी, ...
-
नांदेड,7- उन्हाळ्याच्या वाढत्या उष्णतेचा विचार करून व विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अ...
-
मुंबई : मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या मरीन खात्यामधील इंदिरा गोदीतील शोअर सारंग मोतीराम देवचंद्र कोळी हे १ ऑगस्टपासून मुंबई पोर्ट ट्रस्टमधून ...
-
* महाराष्ट्र राज्यात १९७२ च्या भीषण दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आखण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून कै. वि.स. पागे यां...

COMMENTS