दोन ठार चार जखमी पिपलगाव फाट्यवर भिषण अपघात





       आज दिनांक :- 15/03/2025 रोजी म.पो.केंद्र नांदेड .अर्धापूर ते नांदेड कडे जाणारे महामार्ग क्र 361वर ford showroom समोर अपघात झाल्याची माहिती मिळाल्याने PC 660, 3041,2865,220,असे आम्ही स्वता तात्काळ घटनास्थळी रवाना झालो घटनास्थळी पोहोचले असता चार चाकी scorpio वाहन क्रमांक mh 26-AA 7111चा  ताबा सुटल्याने समोरून  येणाऱ्य ट्रॅक क्रमांक MH 09GJ  0147 ला डिव्हायडर ओलांडून समोरासमोर  धडक दिल्याने अनुक्रमांक 1,2 मयत नामे 1)सय्यद हुशेब वय 32 वर्षं रां पाकीजा नगर नांदेड 2)शेख सलाम वय 30 वर्षं रा पाकीजा नगर नांदेड 

जखमीचे नाम पुढीलप्रमाणे 3)शेख मस्तान शेख जैनुद्दीन वय तीस वर्ष राहणार शाहीन नगर नांदेड   4) सय्यद रियाज सय्यद गौस वय 28 वर्षे राहणार पाकीजा नगर नांदेड  5) सय्यद फजल सय्यद गौस वय 27 वर्ष राहणार पाकीजा नगर नांदेड 6) ननोद्दीन हबीब खान वय 18 वर्षे राहणार पाकीजा नगर नांदेड 7) शेख रिजवान अलीम वय 25 वर्ष राहणार पाकीजा नगर नांदेड 8) शंकर बोडके राहणार पिंपळगाव नांदेड तसेच,सदर मयत तसेच जखमींना लागलीच ॲम्बुलन्स ने शासकीय दवाखाना विष्णुपुरी येथे नेण्यात आले  आहे.

अपघातग्रस्त चार चाकी वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. तसेच फेटल रिपोर्ट वरिष्ठांना पाठवण्याची तजवीज ठेवली आहे 

माहिती मिळाली 17.30वा.

रवाना वेळ  17.30 वा.

कार्यवाही पूर्ण  19.50 वा.

म. पो. केंद्रा पासून घटनास्थळ

 अंतर अंदाजे   8.00  km

      सविनय सादर 

     पोउपनि लाकुळे साहेब

    म.पो.केंद्र नांदेड*

टिप्पण्या