माझी नगरसेवक दीपक पाटील यांच्या घरासमोर फटाके फोडल्याबद्दल धमकी दिल्याबद्दल स्वतः उमेश मुंढे यांनी ग्लोबलमाराठवाडा शी दिलखुलास गप्पा मारल्या वेगवेगळ्या अफवावर पडदा टाकला व कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले व येणाऱ्या काळात विकासाच्या माध्यमातून उत्तर दिले जाईल असे ही ते म्हणाले
ते म्हणाले मी उमेश मुंडे 2007मध्ये ग्रामपंचायत निवडणूक मध्ये निवडून आलो 2010 मध्ये महानगर पालिकेच्या पोट निवडणुकीत निवडून आलो आणि 2012 मध्ये परत महानगर पालिका निवडणुकीत निवडून आलोत तीनवेळेस निवडणूक निवडून आल्या नंतर आम्ही कुणाच्याही घरासमोर फटाके उडवले नाही किंवा कुणालाही त्रास दिला नाही परंतु 2017च्या महानगर पालिका निवडणुकीत आमचा पराभव झाला जनतेचा कौल स्वीकारून मी सरल शिर्डीला साईबाबाच्या दर्शनाला गेलो त्यावेळेस निवडून आलेल्या दीपक पाटील यांनी माझ्या घरा समोर काही कार्यकर्ते घेऊन रात्री फटाकडे फोडले माझ्या घरामध्ये माझ्या आईचा अपघात झाला होता कमरेचे हाड पायाचे हाड छातीचे हाड फ्रॅक्चर झाले होते ती बिमार होती वडील वारल्या मुळे घरात दुःखाचे वातावरण होते असे असताना दीपक पाटलांना माझ्या घरासमोर फटाके उडऊन गर्दा करणे शोभले का मी फटाके फोडले मग काय गुन्हा केला मी कुणाचेही नाव घेऊन जीवे मारण्याची धमकी दिली नाही तसे त्या व्हिडियो मध्ये दिसत आहे दीपक पाटील हा जाणून बुजून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत मी तुझा संतोष देशमुख करेन असे मी म्हणलो नाही मला जाणून बुजून बदनाम करत आहेत हार सहन झाली नाही म्हणून दीपक पाटलांनी अशी अफवा पसरवलीआहे सत्य काय आहे ते सर्व जनतेला माहित आहे मागच्या वेळेस आमच्या घरासमोर फटाके फोडून आमच्या घरावर दगडफेक केली होती हे सर्वांनाच माहित आहे त्यामुळे जनता आमच्या सोबत आहे मी सर्व जनतेस विनंती करतो अश्या अफ़वावर विश्वास ठेऊ नका मी फटाके फोडून जश्यास तसे उत्तर दिले व्याजबट्टा करून व्याजा साठी कुणाचा जीव घेतला नाही जनतेने माझ्या मुलाला निवडून दिले आहे माझे संपूर्ण कुटुंब जनतेची सेवा करत राहील वार्डातील समश्या सोडवत राहू

addComments
टिप्पणी पोस्ट करा