*शिवधर्म फाउंडेशन व जिजाऊंच स्वराज्य संघटनेच्या वतीने किल्ले रायगड अभ्यास मोहीम उत्साहात*

  *अनंत जाधव/मस्साजोग   प्रत्येक महिन्यातून एक वेळेस गडाची स्वछता आणि माहिती घेण्यासाठी या दोन्ही संघटना मोहीम आयोजित करतात अशीच एक मोहिम ...


 *अनंत जाधव/मस्साजोग 

प्रत्येक महिन्यातून एक वेळेस गडाची स्वछता आणि माहिती घेण्यासाठी या दोन्ही संघटना मोहीम आयोजित करतात अशीच एक मोहिम नुकतीच पार पडली.*

    दिनांक 19‌ डिसेंबर व 20 डिसेंबर रोजी शिवधर्म फाउंडेशन आणि जिजाऊ स्वराज्य संघटनेच्या वतीने किल्ले रायगड येथे अभ्यास मोहीम आयोजित करण्यात आली होती या मोहिमेत दोन्ही संघटने शिवकार्यामध्ये अग्रेसर होऊन सहभाग घेतला संपुर्ण महाराष्ट्रात ह्या संघटनेच्या अनेक शाखा आहेत व महाराष्ट्रामधील शिवभक्तांसाठी खास रायगड किल्लाची माहिती देण्यासाठी किल्ल्यावर संघटने अंतर्गत मोहीम राबविण्यात आली होती. या दोन्ही संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांना व शिवभक्तांना मोडिलिपी प्रशिक्षण देण्यात‌ आले व गडकोट मोहीम काढून गडकिल्ले संवर्धन, स्वच्छतेचे कामे केली . या मोहिमेत गडावरच्या प्लास्टिकच्या पिशव्या व उचलून स्वछता करण्यात आली व तसेच गडकिल्ले संवर्धन महत्व पटवून जागृती करण्यात आली‌‌ शिवकार्य मध्ये सतत अग्रस्थानी राहुन कार्य करणाऱ्या दोन्ही संघटनांच्या वतीने अनेक नामांकित मान्यवर मोहिमेला उपस्थित मोडिलिपीच्या पहिल्या बॅच मधील मुलांना सन्मानित करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून लढणारे मावळ्यांचे वंशज आणि मार्गदर्शन करणारी टीम ही गडावर उपस्थित होती.

 प्रामुख्याने सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज जयाजीराजे बाजी मोहिते, प्रतापराव गुजर यांचे वंशज सयाजीराजे गुजर,

बहिर्जी नाईक यांचे वंशज आबाराव जाधव नाईक यांच्या सोबत जेष्ठ दुर्ग अभ्यासक श्री पराग लिमये सर, शिवधर्म फाउंडेशन शिवकार्य &गडकोट संवर्धन महाराष्ट्र समिती चे अध्यक्ष व मोडिलिपी प्रशिक्षण आयोजक श्री. राज दादा तपसे, जिजाऊंच स्वराज्य संघटनेच्या अध्यक्षा व मोडिलिपी प्रशिक्षिका श्रीमती भारती ताई धोंडे पाटील, जिजाऊंच स्वराज्य संघटने च्या उपाध्यक्षा कु. पूर्वा ताई काळे, मोहीम प्रमुख अविनाश भाऊ येसणे, अक्षय दादा जाधव व गडप्रेमी दिनेश भाऊ ढगे सोबतच, सुरज दादा कारंडे, अक्षय दादा खोडक, अंकुश दादा शिवतारे, स्वप्नील दादा कापरे, प्रशांत दादा माहीमकर, स्वप्नील दादा जाधव, मधूमंजिरी ताई नकाते, श्रुती ताई भोईर, शुभदा मोरे, मोहिणी ताई गोळे इत्यादी शिवकार्य करणाऱ्या रणरागिणी व शिवभक्त या मोहिमेत उपस्थित होते.

*गडकिल्ले महाराष्ट्र मधील शान असून शिवछत्रपती यांनी निर्माण केलेल स्वराज्य आणि याच स्वराज्य मधील आपण गडकिल्ले ची स्वछता करणे आज काळाची गरज असुन सर्वनी मिळुन गडकिल्ले कडे संवर्धन मोहीमा तसेच स्वछता मोहिम करून पुन्हा एकदा स्वराज्याच सुंदर रूप महाराष्ट्र ला दाखवणे काळाची गरज आहे.*


           *राज दादा तपसे*

               *अध्यक्ष*

*शिवकार्य & गडकिल्ले संवर्धन समिती महाराष्ट्र*

*शिवधर्म फाउंडेशन महाराष्ट्र राज्य*

*जिजाऊंच स्वराज्य संघटना महाराष्ट्र*

COMMENTS

[विशेष न्युज]

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel