मुंबई: Bank Holidays December 2020: वर्ष २०२० संपण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आता प्रत्येक जण हा नवीन वर्षाच्या (New Year) स्वागताच्या तयारीमध्ये व्यस्त झाला आहे. अनेक जण नववर्ष सेलिब्रेट करण्यासाठी आपल्या आवडत्या ठिकाणी जाण्याचं प्लॅन करीत आहेत. दरम्यान, यावेळी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, आपण आपल्या बँकांची (Bank) कामे करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे वर्ष संपण्यासाठी आता अवघे ९ दिवस उरले आहेत. त्यामुळे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे की, या वर्षाच्या उर्वरित 9 दिवसांमध्ये बँका किती दिवस बंद राहतील, म्हणजेच बँकांना किती दिवस सुट्टी (Bank Holiday) असणार आहे.२५ डिसेंबर (शुक्रवार) ख्रिसमसमुळे राष्ट्रीय सुट्टी आहे. यामुळे बँकांमध्ये हा दिवस सुट्टीचा दिवस आहे. २६ डिसेंबर रोजी महिन्याचा चौथा शनिवार आहे ज्यामुळे या दिवशी बँका बंद राहतील. यानंतर, २७ डिसेंबर रोजी रविवार आहे. हा दिवस बँक कर्मचाऱ्यांसाठी आठवडी सुट्टीचा दिवस आहे. त्यामुळे सलग तीन दिवस बँकाना सुट्टी असणार आहे. म्हणून जर आपले बँकेसंबंधी काही काम असल्यास ते २४ डिसेंबर (गुरुवार) पर्यंत पूर्ण करावे. कारण त्यानंतर २५, २६ आणि २७ डिसेंबर रोजी बँका असतील. यानंतर ३० डिसेंबर २०० रोजी तमु लोसारमुळे सिक्किम आणि मेघालयमध्ये यू किआंग नंगबाच्या निमित्ताने बँकाना सुट्ट्या असणार आहेत. यानंतर ३१ डिसेंबर २०२० रोजी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आयझॉल झोनमध्ये बँका बंद ठेवल्या जातील.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
फादर थॉमस स्टीफन्सपासून फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्यापर्यंतच्या अनेक लेखक-कवींनी मराठी साहित्यात मोलाचे योगदान दिले आहे. वसई परिसरातील, ख्...
-
राजकीय वैमनस्यातून कारवाई केल्याचा संस्थाचालकाचा आरोप; शाळा सुरू होण्यास ५ दिवस शिल्लक असताना कारवाई केल्याने राज्यभरात तीव्र संताप भोकर (वि...
-
माहूर (प्रतिनिधी)एकीकडे प्रशासनाकडून कायद्याचे राज्य असल्याचे दावे केले जात असताना, दुसरीकडे माहूर शहरात अवैध मटका, जुगार आणि प्रतिबंधित गुट...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
फादर थॉमस स्टीफन्सपासून फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्यापर्यंतच्या अनेक लेखक-कवींनी मराठी साहित्यात मोलाचे योगदान दिले आहे. वसई परिसरातील, ख्...
-
राजकीय वैमनस्यातून कारवाई केल्याचा संस्थाचालकाचा आरोप; शाळा सुरू होण्यास ५ दिवस शिल्लक असताना कारवाई केल्याने राज्यभरात तीव्र संताप भोकर (वि...
-
माहूर (प्रतिनिधी)एकीकडे प्रशासनाकडून कायद्याचे राज्य असल्याचे दावे केले जात असताना, दुसरीकडे माहूर शहरात अवैध मटका, जुगार आणि प्रतिबंधित गुट...
-
दि. १० ऑगस्ट २०२५ रोजी, आमचे स्नेही प्रा. नारायण शिंदे यांचा 'लुटीचा ताळेबंद' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. अवघ्या सहा-सात महिन्यां...
-
नांदेडमध्ये ७ हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांची शिस्तबद्ध 'मूक निवेदन पदयात्रा'; शासनाकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर नांदेड | ग्लो...

COMMENTS