माजलगाव/प्रतिनिधी
शहरातील कित्येक वर्षापासून आठवडी बाजाराचा प्रश्न प्रलंबित असून शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांचे व नागरिकांचे व महिलांचे हाल होत आहेत तरी या प्रश्नासाठी कुठल्याच पुढाऱ्यांना या समस्येबाबत गंभीर घेतले नाही त्यामुळे माजलगाव आतील नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे म्हणून या माजलगाव शहरात रविवारी आणि बुधवारी आठवडी बाजार भरत असतो तो पूर्णता विस्कळीत झालेला आहे लोकांच्या काळामध्ये शेतकरी व भाजीपाला विक्रेते यांचे चांगलेच हाल झाले कधी सिंदफणा नदीच्या कडे कडे बाजार भरत होता तर कधी केसापुरी कॅम्प येथे बाजार भरत होता आणि माजलगाव शहरात बियांची रोडवर बाजार भरतो याचा खूपच त्रास जनतेला भोगावा लागला त्यामुळे बाजाराचा प्रश्न मार्गी लागणार अत्यंत गरजेचे आहे यासाठी एक निवेदन माननीय तहसीलदार यांना आज देण्यात आले या निवेदनासोबत माजलगाव येथे आरटीओ कार्यालयाचा एक काम पंधरा दिवसात उपलब्ध व्हायला पाहिजे अशीही मागणी करण्यात आली माजलगाव शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर बनला असून विविध ठिकाणी अपघाताचे कारण हे जनवाराचा होत असून माजलगाव न. प.ने या जनावरांना कोंडवाड्यात टाकावे "अशी मागणी करण्यात आली. माजलगाव शहरातील नागरिकांना दूषित पाणी पुरवठ्याचा सामना करावा लागत आहे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून यांना शुध्द व स्वच्छ पाणी देणें गरजेचं आहे मिळावे यासाठी ही मागणी करण्यात आली "
अशा विविध मागण्यांचे निवेदन बबन सिरसट सुभाष कांबळे '
प्रल्हाद दळवी '
नामदेव मुळे ..
संतोष जाधव यांनी तहसीलदार यांना एका निवेदनाद्वारे केली असून
माननीय तहसीलदार मॅडम यांनी
या माजलगाव शहरातील आठवडी बाजार चा प्रश्न लवकरात लवकर सोडऊ
असे सांगितले "या साठी माजलगाव न.प.ने फिस भरणे महत्वाचे आहे ।

COMMENTS