वस्ती, वाडी वर पण हंगामी वस्तीगृह झाली चालु .
प्रतिनिधी .
११ रोजी केज तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमान वस्ती( जिवाची वाडी) येथे जिल्हा परिषद ,बीड शिक्षण विभागा अंतर्गत गट शिक्षणाधिकारी कार्यालय , केज ने दि.१९/ ११/२०२० रोजी हंगामी वस्तीगृह चालवणाऱ्या मुख्याध्यापकांची गटसाधन केंद्र ,केज येथे बैठकिचे आयोन करून वरीष्ठांच्या सुचनेचे पालन करण्याचे सक्त आदेश दिले व वस्तीगृह सुरू करण्याचे कार्यारंभ आदेश देण्यात आले .
आदेशाचे पालन करत गावापासुन ५कि.मी.आंतरावर दळणवळणासाठी रस्ता नसनाऱ्या डोंगरी व दुर्गम परिसर अलेलेल्या जि.प.प्रा.शा.हनुमान वस्ती , जिवाची वाडी या शाळेवर शाळा व्यवस्थापन समितीने साखर कारखाना स्थलांतर झालेल्या पालकांच्या अगदी लहान चिमुकल्यांनसाठी हंगामी वस्तीगृह चालु केल्याने विधार्थ्याचे आजी, आजोबा यांनी शाळेचे मुख्याधापक, गोकुळ सारूक व सर्व व्यवस्थापनाचे आभार मानले.

COMMENTS