नायगांव / प्रतिनिधी पानसरे नगर नायगांव येथील हाॅटेल व्यवसायीक कै.प्रविण मारोतराव कोकुलवार यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 33 व्या वर्षी दि...
नायगांव / प्रतिनिधी
पानसरे नगर नायगांव येथील हाॅटेल व्यवसायीक कै.प्रविण मारोतराव कोकुलवार यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 33 व्या वर्षी दि 28 रोजी पहाटे 6 च्या सुमारास निधन झाले दि 28-11-2020 रोज शनिवार ठिक दुपारी 1 वाजता नायगांव येथील सार्वजनिक स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले .त्यांच्या पच्छात पत्नी दोन मुलं आई वडील भाऊ भावजय असा मोठा परिवार आहे ते बाळु उर्फ रूकमाजी कोकुलवार यांचे ते भाऊ होते .

COMMENTS