दत्ता मरिबा धसाङे यांचे निधन नायगांव / प्रतिनिधी नायगांव तालुक्यातील मौजे सांगावी येथील कै. दत्ता मरिबा धसाडे यांचे दि.28 नोव्हेंबर रोजी...
दत्ता मरिबा धसाङे यांचे निधन
नायगांव / प्रतिनिधी
नायगांव तालुक्यातील मौजे सांगावी येथील कै. दत्ता मरिबा धसाडे यांचे दि.28 नोव्हेंबर रोजी ठिक 3 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले मृत्यू समई त्यांचे वय 80 वर्ष होते अंत्यविधी दि .29 नोव्हेंबर रोजी सांगवी येथे 2 वाजता करण्यात येणार आहे त्यांच्या पश्चात पाच मुले व,नाती,नातु असा मोठा परिवार असून ते सांगवी ग्रामपंचायतचे माजी सरपंच शिवाजी धसाडे यांचे वडील होते

COMMENTS