*
रेणुका अॅग्रो इंडस्ट्रीजच्या गळीत हंगामाचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ संपन्न ..*
केज ! प्रतिनिधी
*रेणुका अॅग्रो इंडस्ट्रीजच्या माध्यमातून विक्रम (बप्पा) मुंडेंनी ऊस उत्पादक शेतकर्यांना दिलासा देण्याचे काम केले आसून या भागातील ऊस उत्पादक शेतकर्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आसल्याचे प्रतिपादन केजच्या आ.सौ.नमिताताई मुंदडा यांनी केले आहे.*
रेणुका अॅग्रो इंडस्ट्रीज नारेवाडी (धावज्याचीवाडी) २०२०-२०२१ च्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज दु.१ वा.केजच्या आ.सौ.नमिताताई अक्षय मुंदडा व बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम (बप्पा) मुंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला तर ह.भ.प.रतन महाराज सासुरेकर,ह.भ.प.नारायण महाराज पिंप्रीकर,ह.भ.प.माऊली महाराज बरडकर,ह.भ.प.केशव महाराज टाकळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.प्रसंगी नेकनुर गटाचे जि.प.सदस्य भारत काळे,जेष्ठ नेते सकाहारी (तात्या) गदळे,बप्पासाहेब घुगे,शरदजी गदळे,नांदुर सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन नामदेवराव,विडा गटाचे लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य विजयकांत (भैय्या) मुंडे,भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान केदार,मुरकुटे गुरूजी,नांदे सर,माजी पं.स.सदस्य अशोक चाळक, दहीफळचे उपसरपंच बालासाहेब मोराळे,जोल्याचे सरपंच मुरलीधर ढाकणे,लिंबाच्यावाडीचे सरपंच राजेभाऊ हाराळे,काशिदवाडीचे सरपंच महादेव जाधवर,घाटेवाडीचे सरपंच अशोक गायकवाड,धावज्याचीवाडीचे सरपंच महेंद्र काटकर,आंधळेवाडीचे सरपंच दादाराव आंधळे,सारणी (सां) सरपंच बालासाहेब ठोंबरे,जिवाच्यावाडीचे बाबा चौरे,श्रीराम कुटे,युवा नेते मधुर मुंडे,कृष्णा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसुदेवराव मुंडे,शिवरामपूरी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.सुनिता पवार,बळीराम चाळक,लिंबराज ढेंगे,चंद्रकांत कुलकर्णी,नारायण चाळक,केशव बिक्कड,राजाभाऊ मुंडे,महादेव ढाकणे,युवा नेते अंकुश जोगदंड,प्रकाश रोमण,बंडू ढाकणे,बाजीराव कोरडे,विनोद यादव,दत्ता यादव,प्रशांत शिंदे, पत्रकार अमोल जाधव,अशोक भोसले यांच्यासह उपस्थित सर्वांचे देवगावचे उपसरपंच अतुल (दादा) मुंडे यांनी स्वागत केले तर उत्कृष्ठ सुत्रसंचलन प्रवीण कन्हेरे यांनी केले.दरम्यान पंचक्रोशीतील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

COMMENTS