लोहाच्या उपजिल्हा रुग्णालयात मास्क अभावी शिक्षकांची तपासणी रखडल्यामुळे शिक्षकांना ता ताटकळत उभे रहावे लागले 12:30 ला सुरू व्हायची आरोग्य तप...
लोहाच्या उपजिल्हा रुग्णालयात मास्क अभावी शिक्षकांची तपासणी रखडल्यामुळे शिक्षकांना ता ताटकळत उभे रहावे लागले
12:30 ला सुरू व्हायची आरोग्य तपासणी दोन वाजले तरीही अद्याप सुरू न झाल्यामुळे शिक्षकांना आरोग्य रुग्णालयाच्या वर व्हंरडयामध्ये उभे रहावे लागले केवळ तपासण्यासाठी मास्क उपलब्ध नसल्यामुळे शिक्षकांना मा ्कची की प्रतीक्षा करत उभे रहावे लागले तालुक्यातील संपूर्ण शिक्षक आरोग्य तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उपस्थित राहणार याची कल्पना आरोग्य विभागाला असताना देखील त्यांनी आपली यंत्रणा सुसज्ज नठेवता ह निष्काळजीपणा दाखवला आणि याचा परिणाम शिक्षकांना भोगावा लागला याबाबत आरोग्य विभागाचे डॉक्टर प्रशांत जाधव यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता ते म्हणाले की आमच्याकडे मास्क उपलब्ध नसल्यामुळे तपासण्यासाठी त्यामुळे शिक्षकांची तपासणी काही काळ रखडली मास्क उपलब्ध केलेले आहेत असे त्यांनी सांगितले
पन्नास वर्षे वय वय असलेल्या शिक्षकांची तपासणी साठी नंबर देऊन देखील अद्याप त्यांना कुठलीही एसएमएस प्राप्त झालेले नसल्यामुळे संबंधित शिक्षकांना विनाकारण उपजिल्हा रुग्णालयाला खेटे मारावे लागत आहेत आरोग्य यंत्रणेने शिक्षकांच्या वयाचा विचार न करता देखील त्यांना कुठलीही एसएमएस न पाठवता त्यांना आपला नंबर आला आहे का हे विचारण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयांमध्ये खेटे मारावे लागत आहेत या यावर

COMMENTS