काही माणसाच्या मनात उमेद असते ती काहीतरी करण्याची हीच उमेद लढवय्या ठरवते व जीवनाला वेगळे वळण देते.वळण घेतलेले जीवन कित्येक लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कारणीभूत ठरते हेही तितकेच खरे आहे!ही गोष्ट आहे.सोनपेठच्या युवासेना तालुकाप्रमुख रामेश्वर मोकाशे यांची ते युवकांसाठी युथ आयकॉन ठरले आहेत.मागील अनेक दिवसांपासून मोकाशे यांनी युवासेनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आंदोलने करुन आपली भूमिका घेतली आहे.या भूमिकेतून त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत.यात तालुक्यातील एकमेव खाजगी तत्त्वावर असणाऱ्या महाराष्ट्र शेतकरी शुगर या कारखान्याकडे शेतकऱ्यांच्या उसाचे देयक बाकी होते.सदर देयक मिळावे म्हणून पुणे येथील राज्याच्या साखर आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करत तत्कालीन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडून सदर बिलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आर.आर.सी कार्यवाही करण्याचे लेखी आदेश घेतले होते.त्यानंतर परळी येथील कामचुकार कंपनी साईनाथ कन्ट्रक्शन कंपनीने शिर्शी-शिरोरी-कान्हेगाव-खडका या रस्त्याचे काम घेऊन सदर काम पूर्ण केले नव्हते सदर सदरचे काम रद्द करण्यासाठी केलेले ग्रामीण रस्ते विकास विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन त्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन यांच्याकडुन करण्यात येणाऱ्या मदतीस होणारा विलंब यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडे करण्यात आलेला पाठपुरावा, तालुक्यातील पीककर्ज करण्यास होणारी टाळाटाळ बंद करण्यासाठी उचललेला आंदोलनाचा विडा,यासोबतच महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जमाफीची माहिती देऊन तालुका निबंधक कार्यालयाशी केलेला पत्रव्यवहार या सर्व गोष्टीसाठी मोकाशे यांनी केलेल्या आंदोलनाची दिशा ठरते.या सोबतच त्यांनी तालुक्यातील गोदावरीतून होणारी अवैध वाळू वाहतूक बंद करण्यासाठी २०१४ मध्ये केलेले आंदोलन असो यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल वाचला असल्याचे सिद्ध होते.काम करताना आपण महत्वाचे नसून समोरच्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहीजे ही भावना मोकाशे यांची असल्याने युवासेना तालुकाप्रमुख रामेश्वर मोकाशे हे जिल्ह्यातील युवकांसाठी युथ आयकॉन ठरत असल्याचे दिसून येते.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
ता. प्र. दि. 01शेती कसताना भेडसावणाऱ्या प्रश्नांनी त्रस्त झालेल्या मौजे कोल्हारी (कोसमेट) ता. किनवट जि. नांदेड येथील शेतकरी बांधवांनी बैठक आ...
-
कंधार (संवाददाता) दि.५ मे २०२६ कंधार तालुक्यातील शेकापूर येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्र...
-
माहूर (प्रतिनिधी)महाराष्ट्र दिनाचे पावन पर्व आणि जनसामान्यांची सेवा या उद्देशाला समोर ठेवून, किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदा...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
ता. प्र. दि. 01शेती कसताना भेडसावणाऱ्या प्रश्नांनी त्रस्त झालेल्या मौजे कोल्हारी (कोसमेट) ता. किनवट जि. नांदेड येथील शेतकरी बांधवांनी बैठक आ...
-
कंधार (संवाददाता) दि.५ मे २०२६ कंधार तालुक्यातील शेकापूर येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्र...
-
माहूर (प्रतिनिधी)महाराष्ट्र दिनाचे पावन पर्व आणि जनसामान्यांची सेवा या उद्देशाला समोर ठेवून, किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदा...
-
माहूर (प्रतिनीधी) रखरखत्या उन्हात जीवसृष्टीला दिलासा देण्याच्या उद्देशाने माहूर शहरात एक सामाजिक जाणीवेचा उपक्रम राबविण्यात आला आहे. पक्ष्या...
-
रामायणाचार्य हभप नामदेव महाराज लबडे यांचे प्रतिपादन..... ईज्जतगाव येथील भव्य दिव्य धार्मिक कार्यक्रमाची काल्याच्या कीर्तनाने सांगता..... नरे...

COMMENTS