केजः- सन 2019 मध्ये महावितरण कंपनीने सर्व प्रवार्गा सह एसईबीसी अंतर्गत काही पदांची भरती प्रक्रिया केलेली होती यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक सर्वांसोबत नियुक्त्या देण्यात याव्यात अशी मागणी छावा मराठा संघटनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी ठोंबरे यांनी आपल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. सर्वोच्य न्यायालयाने मराठा आरक्षणावर स्थगिती 9 सप्टेंबर नंतरच्या भरतीवर दिली असून राज्य सरकार मराठा तरुणांना वगळून ही भरती प्रक्रिया करत आहे महावितरण कंपनी मधील विविध पदांकारिता एस.ई. बी. सी. ला वगळून निवड प्रक्रिया सुरु केली आहे यांमुळे हजारो मराठा तरुणांचं वर्तमान आणि भविष्य अंधारात जात आहे सुप्रीम कोर्टाने नमूद केल्याप्रमाणे 9 सप्टेंबर 2020 च्या अगोदर पूर्णतःवास गेलेल्या कुठल्याही शैक्षणिक व नौकरभरतीला स्थगिती देता येणारं नाही. मा सर्वोच्य न्यायालयाच्या या सूचनेनंतरही राज्य सरकार जानीवपूर्वक महावितरण निवड प्रक्रिया करून मराठा विद्यार्थ्यांवर अन्याय करत आहे ही अतिशय धाकादायक बाब आहे जर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागला तर हे वर्ष मराठा विद्यार्थ्यांची वाया जातील व त्यांचा भरती प्रक्रियेवरील विश्वास कमी होईल. त्यामुळे तात्काळ महावितरण ने मराठा विद्यार्थ्यांना ग्राह्य धरून निवड प्रक्रिया पुर्ण करावी अन्यथा मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या रोषास सामोरे जावे लागेल व मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान झालं तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू व याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल असा इशाराही शिवाजी ठोंबरे यांनी यावेळी देण्यात आला.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
ता. प्र. दि. 01शेती कसताना भेडसावणाऱ्या प्रश्नांनी त्रस्त झालेल्या मौजे कोल्हारी (कोसमेट) ता. किनवट जि. नांदेड येथील शेतकरी बांधवांनी बैठक आ...
-
कंधार (संवाददाता) दि.५ मे २०२६ कंधार तालुक्यातील शेकापूर येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्र...
-
माहूर (प्रतिनिधी)महाराष्ट्र दिनाचे पावन पर्व आणि जनसामान्यांची सेवा या उद्देशाला समोर ठेवून, किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदा...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
ता. प्र. दि. 01शेती कसताना भेडसावणाऱ्या प्रश्नांनी त्रस्त झालेल्या मौजे कोल्हारी (कोसमेट) ता. किनवट जि. नांदेड येथील शेतकरी बांधवांनी बैठक आ...
-
कंधार (संवाददाता) दि.५ मे २०२६ कंधार तालुक्यातील शेकापूर येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्र...
-
माहूर (प्रतिनिधी)महाराष्ट्र दिनाचे पावन पर्व आणि जनसामान्यांची सेवा या उद्देशाला समोर ठेवून, किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदा...
-
माहूर (प्रतिनीधी) रखरखत्या उन्हात जीवसृष्टीला दिलासा देण्याच्या उद्देशाने माहूर शहरात एक सामाजिक जाणीवेचा उपक्रम राबविण्यात आला आहे. पक्ष्या...
-
रामायणाचार्य हभप नामदेव महाराज लबडे यांचे प्रतिपादन..... ईज्जतगाव येथील भव्य दिव्य धार्मिक कार्यक्रमाची काल्याच्या कीर्तनाने सांगता..... नरे...

COMMENTS