महेंद्र गिरी
राज्यामध्ये आनुसुचीत जाती जमातिंच्या हक्काचा निधी ईत्तरत्र वळविन्याचे काम सध्याच्या आघाडी सरकार ने केले आहे, राज्यातिल ६४ टक्के निधी ईत्तरत्र वळवुन आघाडी सरकार ने अनुसुचित जाती जमातीयांवर आन्याय केला आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग आसो, वन विभाग आसो पंचायत विभाग आसो कींवा ईत्तर कोनताही विभाग निधी वळविन्यासाठी या या महाराष्ट्र सरकारला दिसत नाही निधी वळवन्यासाठी या सरकारला सामाजिक न्याय विभागच का दिसतो आसा सवाल नँशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस चे हिंगोली जिल्हा प्रसिद्धी प्रमुख उग्रसेन भिवसन नवले यांनी केला आहे, सध्या संपुर्न महाराष्ट्रातील आत्याचार ग्रस्तांचे कोट्यावधी रूपये जे आठ दिवस ते दोन महिन्यात देने कायदेशिररित्या बंधनकारक आहे, आशा पिडितांचे कोट्यावधी रूपये या शासनाने या आघाडी सरकारने दिलेले नाहीत हे आघाडी सरकार या महाराष्ट्रामध्ये आनुसुचीत जाती जमातियांना भेदभावाची वागनुक देत आहे, व या महाराष्ट्रा मध्ये आनुसुचीत जाती जमातिंच्या नागरिकांच्या अधिकारांचे हानन होत आहे म्हनुन तात्काळ तामिळनाडु सरकारच्या धरतीवर महाराष्ट्र सरकारने देखिल आनुसुचीत जाती जमातियांच्या हक्काचा निधी ईत्तरत्र वळवू नये म्हनुन बजटचा कायदा करान्यात यावा या साठी येत्या आधीवेषनात आवाज ऊठवावा आशी मागनी खासदार राजिव सातव यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली या ठिकानी नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे, सदरिल निवेदनावर नँशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस चे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष जगदिप वसंतराव दिपके, जिल्हाध्यक्ष मोहन मदन दिपके, प्रसिद्धी प्रमुख ऊग्रसेन भिवसन नवले, जिल्हाउपाध्यक्ष पवनकुमार चंद्रभान ठोके, हिंगोली ता. संघटक दिपक फोले, संजय नवले ईत्यादी पदाधिकार्यांच्या स्वाक्षर्या आहेत, महाराष्ट्र शासनाने तात्काळ अनुसुचित जाती जमातीयांचा हक्काचा निधी ईत्तरत्र वळवु नये म्हनुन बजेटचा कायदा न केल्यास महाराष्ट्र सरकारच्या विरोधात राज्यवापी आंदोलन करनार आसल्याची माहीती नँशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस चे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष जगदिप दिपके यांनी दिली...

COMMENTS