केज प्रतिनिधी दि.24 नोहेंबर रोजी फुले ब्रिगेड बीड जिल्हा अध्यक्ष ॲड.हानुमंत राऊत यांनी पुणे येथील मुलींची पहिली शाळा सुरू झालेले ठिकाण भ...
केज प्रतिनिधी दि.24 नोहेंबर रोजी फुले ब्रिगेड बीड जिल्हा अध्यक्ष ॲड.हानुमंत राऊत यांनी पुणे येथील मुलींची पहिली शाळा सुरू झालेले ठिकाण भिडे वाडा या ठिकाणी महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे पुणे येथे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे म्हणून अंबाजोगाई येथील उपजिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले या वेळी जिल्हा अध्यक्ष अँड.हानुमंत राऊत ॲड.एस एल.मुंडे, ॲड.सचिन आरसुडे,ॲड.महेद्र राऊत,ॲड.आशोक मुंडे, ॲड.भैरव कोकाटे, ॲड.लहु खोमने,अँड.केंद्रे, ॲड.खांडेकर यांनी निवेदन दिले.

COMMENTS