दु:खद निधन जि. प प्राथमिक शाळा आलुवडगाव ता नायगाव येथील शिक्षक शिवाजी निवृति गायकवाड़ पाटिल ( रातोळीकर) यांचे आज नायगाव नांदेड दरम्यान मा...
दु:खद निधन
जि. प प्राथमिक शाळा आलुवडगाव ता नायगाव येथील शिक्षक शिवाजी निवृति गायकवाड़ पाटिल ( रातोळीकर) यांचे आज नायगाव नांदेड दरम्यान मारतळयाजवळ अपघातात मृत्यू झाला कै शिवाजी गायकवाड़ सराना जड अंत:करनाने भावपुर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना...

COMMENTS