माजलगाव/प्रतिनिधी
आज दि.१२/११/२०२० गुरुवार रोजी सायंकाळी ५.०० वा. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिन्दी अध्यापक संघ विभाग औरंगाबाद...जिल्हा बीड द्वारा 11 वी व 12 वी हिन्दी विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी गुगलमीट वर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात श्री.सिद्धेश्वर कनिष्ठ महाविद्यालयातील कु.जोशी रेणुका नागेश ह्या
विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेसाठी तिला प्रा..जाधव आर.बी. व प्रा.. पवार पी.के. यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल विद्यार्थिनी,मार्गदर्शक,पालक यांचे अभिनंदन भा.शि.प्र.संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलुरकर,उपाध्यक्ष राधेश्यामजी लोहिया,कार्यवाह नितीन शेटे,सहकार्यवाह प्रा.चंद्रकांत मुळे, डॉ.हेमंत वैद्य, डॉ.कल्पना चौसाळकर ,केंद्रीय सदस्य तथा श्री सिद्धेश्वर शैक्षणिक संकुलाचे पालक सुनील लोढा ,स्थानिक पदाधिकारी.प्रकाश दुगड ,अमरनाथ खुर्पे ,अभय कोकड, प्राचार्य डॉ.भालचंद्र कराड ,उपप्राचार्य श्री .संतोष लिंबकर ,डॉ..गजानन होन्ना व प्रा. युवराज मुळे आणि इतर कर्मचारी वर्गाने अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
COMMENTS