धर्माबाद (अहमद लड्डा) लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद येथे राज्यशास्त्र विभाग मध्ये कार्यरत असलेले प्रा. बालाजी श्रीगीरे यांना ...
धर्माबाद (अहमद लड्डा) लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद येथे राज्यशास्त्र विभाग मध्ये कार्यरत असलेले प्रा. बालाजी श्रीगीरे यांना प्रा.डॉ.आर .जे. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पिएचडी पदवी प्रदान करण्यात आली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड़ा विद्यापीठाचे सामाजिक शास्त्र संकुल संचालक डॉ. ए. आय.शेख यांच्या अध्यक्षतेखाली ३१ ऑक्टोबर रोजी मुलाखत घेण्यात आली. बहिस्थ परीक्षक म्हणून मा. डॉ. वाबळे डी. सी.पुणे येथून ऑनलाइन उपस्थित होते. संशोधनाचा विषय _"गोपाळ गणेश आगरकर यांच्या सामजिक व राजकीय विचारांची प्रासंगिकता एक अभ्यास' हा होता.
त्यांच्या चिकित्सक वृत्ती च्या आधारावर मा .डॉ. वाबळे डी. सी.यांनी प्रा.बालाजी श्रीगीरे यांना पि एच डी प्रदान केली.
COMMENTS