धर्माबाद (अहमद लड्डा) गोदावरी नदी वरील पुल बांधन्यासाठी तहसीलदार यांच्या मार्फ़त निवेदनाच्यां प्रति माननीय उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई अशोकराव चव्हाण साहेब मंत्री तथा पालकमंत्री नांदेड माननीय जिल्हाधिकारी नांदेड राजेश पवार नायगाव विधानसभा यांना निवेदन पाठवन्यात आले आहे. धर्माबाद तालुक्यातील सिरसखोड बामणी मनुर हुनगुदा गावाला जोडणारा गोदावरी नदीवरील फुल नव्याने बांधण्याबाबत महोदय वरील वरील विषयास अनुसरून आपण विनंती करण्यात येते की धर्माबाद तालुक्यातील गोदावरी नदीवरील असलेला बामणी मनुर हुनगुदा या गावांना जोडणारा फूल अतिशय जुना आहे आयुष्यात असल्यामुळे हरदा रीला धोकादायक बनलेला आहे महाराष्ट्र तेलंगणा राजाला जोडणारे एक महत्वाचा एक महत्वाचा फुल असल्या कारनाने हया पुलावर.मोठया प्रमाणात रहदारी असतो. या फुलाची उंची कमी असल्याने सप्टेंबर सिस्टम मुळे सदरील स्कूल समोर दहा दिवस पाण्याखाली होता त्यामुळे फुलावरील रहद फुलाचे बांधकाम हे मोडकळीस आल्याने असून त्यातील काळजी पूर्णपणे उघडून गेली आहे व फुलाच्या दोन्ही बाजूचे संरक्षण कडे पाइप फुटले अन फुल धोकादायक बनले आहे करिता सदर फुलाचे नव्याने बांधकाम करणे अत्यंत गरजेचे आहे जेणे करून वाहतूक सुरळीत होईल व कसल्याच प्रकारची जीवीत हानी होणार नाही।
करिता मे. साहेबांना नम्र विनंती की सदर प्रकरणात तातडीने लक्ष देऊन गोदावरी नदीवरील सिरेसखोड ,बामणी मनोरहुनगुंदा या गावांना जोडणाऱ्या पुलाचे नव्याने बांधकाम करण्यात यावे व सदर पुलाचे बांधकाम करण्यासाठी संबंधित विभागात आदेशित करावे ही अशी विनंती
गणेश गिरी शिवसेना तालुका संघटक सुरज भाऊ मोकलीकर नायगाव विधानसभा संघटक राजू शिरामणे मा शहर प्रमुख सतीश माळगे युवा सेना तालुका प्रमुख शिवराज किरोळे युवासेना उपतालुका प्रमुख एन के पाटील युवा सेना सोशल मीडिया नागनाथ माळगे रोषणगाव यांनी केली आहे.
COMMENTS