.
नायगांव / प्रतिनिधी
नायगांव तालुक्यातील मौजे धनंज येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित स्मारकाच्या ठिकाणी विजयादशमिदिनी ( दसरा ) निमित्य भारतीय संविधान निर्माते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या ठिकाणी मौजे धनंज येथे पंचशील ध्वजारोहण माजी सरपंच धोंडिबा पाटील सूर्यवंशी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी माजी सरपंच धोंडिबा पाटील सुर्यवंशी, बळीराम पाटील सूर्यवंशी ( सरपंच ) , गौतम धडेकर रोजगार सेवक धनंज, ग्रा.प.सदस्य प्रतिनिधी माधव पांचाळ, माजी सरपंच प्रतिनिधी कोंडीबा श्रीमंगले, माजी.ग्रा.पं. सदस्य केरबा धडेकर,माजी ग्रा.पं. सदस्य नागरबाई धडेकर, वंचित बहुजन आघाडीचे भीमराव धडेकर,साहेबराव वाघमारे, केशव धडेकर,. रहिमानसाब शेख, विठ्ठल सूर्यवंशी ,सत्तार शेख, श्रीकांत तोकलवाड ,साईनाथ तोकलवाड, हैदर शेख, हबीब शेख, कैलास पवार, शुभम धडेकर ,प्रवचन धडेकर (बारक ) ,देविदास धडेकर, रोहिदास धडेकर, माधव तोकलवाड,आदींसह नागरबाई धडेकर, चांदरबाई धडेकर,गंगाबाई वाघमारे,लक्ष्मीबाई विठ्ठल सुर्यवंशी, सवित्राबाई धडेकर, सुनीताबाई धडेकर, अश्विनी धडेकर, साक्षी धडेकर,आदी महिलांची उपस्थिती होती.
COMMENTS