गटशिक्षणाधीकारी मुखेड मा.श्री राम शिव भारती साहेब यांचा कार्यपुर्ती स्वागतसमारंभ उत्साहात संपन्न ....

---------------   मुखेड (विठ्ठल कल्याणपाड )   मुखेड तालुक्यात ४ वर्ष उत्कृष्ट सेवा करुन आपला एक अस्मरणिय ठसा संपुर्ण तालुक्यावर उमटविणारे गट...


---------------


 


मुखेड (विठ्ठल कल्याणपाड )


 


मुखेड तालुक्यात ४ वर्ष उत्कृष्ट सेवा करुन आपला एक अस्मरणिय ठसा संपुर्ण तालुक्यावर उमटविणारे गटशिक्षणाधीकारी मुखेड


मा.श्री राम शिव भारती साहेब यांची सेवा संपुष्टात आली.सेवानिवृत्त झाल्यानंतर एक आत्मिकजिव्हाळा व प्रेरणादायी स्थान निर्माण करणारे श्रीभारती साहेब व त्यांच्या सुविदयपत्नी सौ.लता भारती 


 मॕडम यांना आंबुलगा केंद्राच्या वतीने निरोप सन्मानचिन्ह व जोडआहेर शाल श्रीफळ देऊन निरोपसमारंभ करण्यात आला. याच बरोबर त्यांच्या जागेवर उपस्थित झालेले व यापुर्वी सुद्धा याच तालुक्यात भारदस्त प्रशासन चालविलेले जि.प.नांदेड येथे कार्यरत अधिकारी यांना मुखेड तालुका गटशिक्षणाधिकारी हा पदभार मिळालेले मा.श्री संतोषजी शेटकार साहेब


 यांचा भव्यसत्कार करण्यात आला.व नुकतच प्रमोशन मिळालेले (शि.वि.अ.मुखेड) श्री माकणे साहेब यांचा सत्कार करण्यात आला.आंबुलगा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री दासरवार सर यांच्या कल्पकतेतुन केंद्रस्तरीय गुणीजन पुरस्कार इ.सन २०२० चे तिन आदर्शशिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले.केंद्रस्तरीय आदर्श शिक्षक म्हणुन श्री जि.एस.सोमुसे सर (प्रा.शा.किसान तांडा),


श्री आकाश राजुरे सर (प्रा.शा.बिल्लाळी),


श्री डि.व्ही.बिरादार सर


(के.प्रा.शा.आंबुलगा बु.)


वरिल शिक्षकाना योग्य सन्मानचिन्ह व प्रशस्तीपञ देऊन वरिल मान्यवरांच्याहस्ते गौरविण्यात आले.


  अशा या ञिवेनीसंगम कार्यक्रमासाठी कार्क्रमाचे अध्यक्ष श्री.शंकरराव पाटील (शा.व्य.समिती) अध्यक्ष हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून अवर्जुन उपस्थित असलेले मुखेड पं.समितीचे श्री.बि.एम पाटील साहेब,श्री.जंपलवाड साहेब (शि.वि.अ.पं.स मुखेड) ,श्री विठ्ठलराव वडजे साहेब (केंद्रप्रमुख)गटसाधन देगलुर व विषयतज्ञ कांबळे साहेब,मुंगडे सर,बि.जी.चंदावाड,केंद्रप्रमुख, मोरे सर मु.अ.जाहुर हायस्कुल,आर.व्ही.इंगळे मु.अ.राजुरा बु.,सचिन रामदिनवार शिक्षक सेना तालुका अध्यक्ष मुखेड,गावाचे ,गंगाधर पाटील,पोलीस पाटील कौरवाड, माजी तंटामुक्ती अध्यक्ष बळवंत पाटिल ,शिक्षणप्रेमी नागरीक तथा प्रतिष्ठित व्यापारी बाबुसावकार उलीगडे,उपसरपंच विनोद गोविंदवार, कलेटवाड सर,शेषेराव इंगळे,कांबळे सर,झाडेसर,मोतेवार सर , पञकार विठ्ठल कल्याणपाड , पवन जगडमवार आणि अनेक शिक्षणप्रेमी उपस्थित होते.


   या कार्यक्रमाचे सुंदर व सुमधुर वाणीने सुञसंचलन बिल्लाळी शाळेचे मु.आ.शिरंजिपालवार सर यांनी केले.तर उपस्थित मान्यवरांचे स्वागत नृत्यासह बिल्लाळी शाळेचे विद्यार्थी कु.मयुरी घाटे ,सोनाक्षी इंगळे व आकांक्षा कदम यांनी सुंदर हवाभावनृत्यासह मान्यवरांची मने जिंकुन घेतली.भारती साहेबांनी त्यांच्या प्रेरणेने या शाळेतील अनाथ विद्यार्थ्याला ११०० रुपये भेट दिली. साहेबांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. अशा या रंगतदार कार्यक्रमात श्री माकणे साहेब,श्री शेटकार साहेब व शेवटी श्री राम शिव भारतीसाहेबाचे अनमोल मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे आभार श्री जवळदापके सर यांनी केले.


हा कार्यक्रम यशस्वि संपन्न होण्यासाठी संकुलपती श्री सुर्यकांत दासरवार सर,केंद्रीय मु.अ.श्री साईबाबा नल्लामडगे सर,अंतर्गत शाळेचे सर्व मु.अ.व सहशिक्षक तसेच संस्थेचे मु.अ.व सहशिक्षक यांनी अथक परिश्रम घेऊन अतिशय सुंदर कार्यक्रम घडवुन आला.


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel