केज : महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतीच काही अधिकार्यांच्या पद्दोन्नती बादल्या केल्या आसून तहसिलदार शरद झाडगे यांची अंबाजोगाई उपजि...
केज : महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतीच काही अधिकार्यांच्या पद्दोन्नती बादल्या केल्या आसून तहसिलदार शरद झाडगे यांची अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी या पदावर पदोन्नती केल्यामुळे दि.२७ऑक्टो. रोजी आ.नमिताताई मुंदडा यांनी शरद झाडके यांचा अंबाजोगाई येथे रुजू झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जेष्ट सामाजिक कार्येकर्ते नंदकिशोर मुंदडा, भा.ज.पा.युवा नेते अक्षय मुंदडा, शेख रहीमभाई, जि. प, सदस्य विजयकांत मुंडे, केज भाजपा तालुका अध्यक्ष भगवान केदार, सुरेंद्र तपसे, शरद इंगळे, ॲड. संतोष लोमटे, अमोल पवार हे उपस्थित होते.
COMMENTS