किल्लेधारूर(वार्ताहर)शहरातील कसबा विभागातील स्वराज्य नगर येथे अनेक दिवसा पासून मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे या ठिकाण च्या नाली असून नसल्या सारखे झाले आहे हे लवकर स्वच्छता करण्यात यावी नसता मुख्याधिकारी यांचा दालनात या ठिकाण ची घाण टाकून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदन द्वारे शिवसेना च्या वतीने देण्यात आले आहे
नगर परिषद ला सातत्याने या विभागातील नागरिककानी विनंती करून या भागातील घाण ,नाली तुंबलेल्या निदर्शनास आणून दिले तरी या त्या नाली काढल्या नाही त्यामुळे नालीचे पाणी रस्त्यावर येत होते आणि पाऊस आल्या नंतर तलावाचे स्वरूप या भागात येत होते त्यामुळे नागरिक आरोग्य धोक्यात आले आहे
या साठी शिवसेना तालुका प्रमुख व विध्यार्थी सेना तालुका प्रमुख व या भागातील नगरीकांच्या सह्या घेऊन नगर परिषद मुख्यधिकारी यांना दि.१०/०८/२०२०पर्यंत जर नाली काढली नाही तर या भागातील घान मुख्यधीकारी यांच्या दालणार टाकणार असे निवेदन देण्यात आले आहे.
जर नाही काढली तर होणाऱ्या परीणामाची संपुर्ण जबाबदारी ही नगर परिषद प्रशासनाची राहील.असे निवेदनात म्हटले आहे
हे निवेदन नगर परिषद चे मुख्याधिकारी नितीन बागुल यांना देण्यात आले आहे यावर शिवसेना तालुका प्रमुख नारायण कुरुंद ,विध्यार्थी सेना तालुका प्रमुख गणेश पवार व या भागातील नागरीक यांच्या स्वाक्षरी आहेत
COMMENTS