बीड
पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. आज यावर पंकजा मुंडे यांनी दुसरे ट्विट करून एक नव्या राजकारणाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता त्या पक्षात राहून पुन्हा भरारी घेतात. की सत्तेतला पक्ष जवळ करतात हे येणार काळ ठरवेल. सध्या तरी शून्यातून विश्व निर्माण करण्याची तयारी असल्याचं त्यांनी ट्विट केलं आहे. त्यामुळे काय निर्णय घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
पंकजा मुंडेंचं ट्विट दिले नव्या राजकारनाचे संकेत
addComments
टिप्पणी पोस्ट करा