वसमत तालुक्यातील हापसापुर येथे गांज्याच्या शेतीवर हट्टा पोलिसांची कारवाई 21 लाख 87 हजारांचा गांज्या जप्त
वसमत तालुक्यातील हापसापुर येथे गांज्याच्या शेतीवर हट्टा पोलिसांची कारवाई   21 लाख 87 हजारांचा गांज्या जप्त   जिल्हा प्रतिनिधी महेंद्र पुरी, हिंगोली   मागील काहि महिन्यां पासुन हिंगोली जिल्ह्यात गांज्याची लागवड चोरी छुपे केल्याची माहिती समोर येत असुन पोलिसांनी वसमत तालुक्यात आत्तापर्यंत बर्याच ठिकाण…
इमेज
तिरुमला ऑईलचे उद्योजक कुटे यांच्या मदतीने केज तालुक्यातील अनाथांची दिवाळी संपन्न पत्रकारांच्या मदतीला उद्योजक कुटे सरसावले !
---------------------------------------------------- केज प्रतिनिधी:- केज तालुक्यातील साळेगाव येथे तिरूमला ऑईलचे प्रसिद्ध उद्योजक कुठे ग्रुपच्या वतीने अनाथांना फराळ वाटप करून दिवाळी गोड करण्यात जर आली.    या बाबतची माहिती अशी की, दरवर्षी साळेगाव येथे आदर्श पत्रकार संघाच्या वतीने गावातील गरीब, अंध-…
इमेज
केज शहरातील शिक्षक कॉलनीतील दुर्देवी घटना.
केज प्रतिनिधी तिसऱ्या मजल्यावर बांधकाम करत असताना अचानक बांधकामावरील मजुराचा तोल जाऊन खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना केज शहरातील शिक्षक कॉलनी मध्ये मंगळवारी (दि.१७) दुपारी घडली.          मिळालेल्या माहितीनुसार शहरातील शिक्षक कॉलनीतील महादेव ठोंबरे यांच्या तीन मजली इमारत…
इमेज
शिक्षक,पदविधरांचे प्रश्न सोडवणाऱ्यासच बिनशर्त पाठिंबा - कास्ट्राइब
माजलगाव/प्रतिनिधी         राज्य विधान परीषदेच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूकीचे बिगुल वाजले असून ,जो उमेदवार शिक्षकांचे तसेच पदविधरांच्या न्याय प्रश्नाची सोडवणूक करील त्यांनाच कास्ट्राईब बिनशर्त पाठिंबा देऊन विजयी करणार असल्याचे संघटनेने प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले…
इमेज
स्वानंद सार्वजनिक वाचनालयात विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न. 
मस्साजोग प्रतिनिधी- स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता.केज जि.बीड येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम वसुदेव(बप्पा)गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. दिनांक ०५-११-२०२० रोजी संत तुकडोजी महाराज पुण्यतिथी व मराठी रंगभुमीदिन ग्…
इमेज
*मंदिरे उघडण्यास आघाडी सरकारची परवानगी हा भक्तांच्या श्रद्धेचा विजय* *भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन*
शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने अखेरीस राज्यातील मंदिरे व प्रार्थनास्थळे सोमवारपासून उघडण्याची परवानगी दिली असली तरी हा भक्तांच्या श्रद्धेचा विजय आहे, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी सांगितले. मंदिरांमध्ये दर्शन…
इमेज
शिवसैनिकाच्या घरी भेट देऊन खासदार हेमंत पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत साजरी केली दिवाळी ----------------------
हिंगोली:महेंद्र गिरी   कसबे धावंडा येथील अपघाती निधन झालेले शिवसैनिक सचिन मिराशे यांच्या कुटुंबियांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सांत्वनपर भेट देऊन खासदार हेमंत पाटील यांनी मानसिक आधार देत सामाजिक बांधिलकी जपली.आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करून शासनाची सर्वोतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिल…
इमेज
"ईडा-पिडा टळू दे,बळीचे राज येऊ दे!"पण....आज पर्यंत का आले नाही?
=============================   माझा भारत देश हा विश्वात ओळखल्या जातो,तो कृषीप्रधान म्हणुन.आज पर्यंतच्या भुतकाळात अणित दिवाळ्या पण..ईडा टळली नाही अन् पिडा मुक्तही झाली नाही....तर बळीच्या राज्याचा प्रश्नच नाही.पुर्वी म्हटल्या जायचे.उत्तम शेती, कनिष्ठ व्यापार,दुय्यम नोकरी हे सर्वांच्या ओठावर होते.आ…
इमेज
तरुणांनी व्यवसायात जिद्द व चिकाटी ठेवल्यास यश मिळतेच :- कल्याण आखाडे 
वडवणी /जगदीश गोरे तरुणांनी व्यवसायात जिद्द व चिकाटी ठेवल्यास यश मिळतेच व सध्या तरुणाने नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाकडे वळावे असे प्रतिपादन सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी वडवणी येथे सावता मशिनरीच्या उद्घाटनप्रसंगी केले.         या कार्यक्रमास जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ब…
इमेज
मुलीचे पत्र सोशल मिडियावर व्हायरल होताच आयपिएस यतीश देशमुख यांनी तात्काळ केली मदत
महेंद्र पुरी, जिल्हा प्रतिनिधी हिंगोली   सध्या महाराष्ट्रात दिवाळी चा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. मात्र शेतकरी पिके हातची गेल्याने अर्थिक संकटात सापडला आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी दिवाळी सण साजरा केलाच नाही.अशाच प्रकारे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील ताकतोड येथील शेतकऱ्याच्…
इमेज
भाजप सरकार प्रमाणेच सध्याच्या सरकारांनी सरसकट शेतकऱ्यांना पिक नुसकान भरपाई द्यावी मा. आ.भीमराव धोंडे 
शेतमजूर भूमिहीन मजुरांसाठी पाच हजार रुपये आर्थिक मदत करण्यात यावी       आष्टी (दादासाहेब बन)  गेल्या 2014 ते 2019 या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार असताना या सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक वेळा पिक नुसकान, बोंड आळी, पिक विमा अशा माध्यमातून सरसकट शेतकऱ्यांना तीन वर्षी मद…
इमेज
*कुंटूर ग्रा.प. चा कार्यकाळ संपल्याने सरपंच ,सदस्यांना निरोप व सत्कार*
*नायगाव प्रतिनिधी*   ( रामप्रसाद चन्नावार ) *नायगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय कुंटूर येथे सन २०१५ मध्ये सरपंच पदावर विराजमान झालेले रुपेश देशमुख कुंटूरकर उपसरपंच शिवाजी पाटील होळकर व सर्वच ग्रामपंचायत सदस्य यांचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने ग्रामपंचायत कार्यालय कुंटूर येथे सरपंच व स…
इमेज
मुंबईतील फुटपाथवरील बेघर कुटूंबाला लक्ष्मीपूजन दिवशी दिवाळी फराळ वाटप*
*   प्रतिनिधी - दिवाळी हा सण इतर सणापेक्षा मोठा मानला जातो, या उस्तवात गरीबातील गरीब सुद्धा काहीतरी करून आपल्या मुलाबाळांना गोडदोड करून देण्याचा प्रयत्न करीत असतात.पण यावेळी कोरोना सारख्या महाभयंकर रोगाने जगावर आलेल्या संकटामुळे गेली सात-आठ महिने लोकांना रोजगार नाही.त्यामध्ये रस्त्यावर (फुटपाथ) वरी…
इमेज
दीपोत्सवाच्या पुर्व संध्येला... पाकची नापाक हरकत!.... ड्रॅगनच्या उसण्या बळाने, .... शेजार धर्माची रे कुरापत!.... कंधारी आग्याबोंड.. गोपाळसुत-दत्तात्रय एमेकर गुरुजी,क्रांतिभुवन बहाद्दरपुरा
दीपोत्सवाच्या पुर्व संध्येला... पाकची नापाक हरकत!.... ड्रॅगनच्या उसण्या बळाने, .... शेजार धर्माची रे कुरापत!.... कंधारी आग्याबोंड.. गोपाळसुत-दत्तात्रय एमेकर गुरुजी,क्रांतिभुवन बहाद्द रपुरा
इमेज
ही 'श्रींची इच्छा! मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडत आहोत* *पाडव्यापासून मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी देणार* *मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*
*   मुंबई दि १४ : पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.   यासंदर्भात नागरिकांना केलेल्या आवाहनात मुख्यमंत्री म्हणतात की, दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाल…
इमेज
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या परिवाराला हट्टा पोलिसांकडून धान्य व मिठाई चे वाटप
जिल्हा प्रतिनिधी महेंद्र पुरी, हिंगोली   हिंगोली जिल्ह्यातील हट्टा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जवळा बाजार पोलिस चौकिच्या ईमारतीचे नुतनीकरणाचा शुभारंभ गुरूवारी जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.  यावेळी हट्टा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आत्मह…
इमेज
चंकलंबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत शेळ्या चोरणारे व दरोडे टाकणार टोळी सक्रिय
पोलिस निष्क्रिय, जनता भयभीत मादळमोही दि,१३ (संतोष भारती):-- गेवराई तालुक्यातील चंकलंबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत शेतकर्यांच्या शेळ्या चोरणारी व दरोडे टाकणारी मोठी टोळी सक्रिय असुन तांदळा येथुन दि,१३ रोजी च्या मध्यरात्री पांडुरंग विश्वनाथ भारती यांच्या गोठ्यातुन चार शेळ्या आज्ञात चोरट्याने चोरुन नेहल्…
इमेज
दिवाळी फराळाच्या निमित्ताने रंगली दिग्गजांची मैफल..... - दिशा सोशल  फाउंडेशनचा उपक्रम
पिंपरी,  ( दि.13 नोव्हेंबर) पिंपरी चिंचवड शहरातील दिग्गजांची दिलखुलास गप्पांची मैफल शुक्रवारी रंगली. निमित्त होते, दिशा सोशल फाउंडेशनच्या दिवाळी फराळ कार्यक्रमाचे.  ताथवडे येथील रागा हॉटेल येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.  यावेळी सर्वांनी खेळीमेळीच्या वातावरणात एकमेकांशी मुक्त संवाद साधत, दिवाळी फर…
इमेज
मुलुंड येथील 5 हजार खाटांचे रुग्णालय बांधण्यासाठी जमीन खरेदीची चौकशी करण्याचे राज्यपालांचे लोकायुक्तांना निर्देश* - *भाजपा नेते डॉ.किरीट सोमैय्या यांची माहिती*
मुलुंड येथे 5,000 खाटांचे कोविड रुग्णालय बांधण्यासाठी 3 हजार कोटी किंमतीची जमीन खरेदी करण्याच्या मुंबई महापालिका आणि राज्य सरकारच्या निर्णयाची लोकायुक्तांनी चौकशी करावी असे निर्देश राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिले असल्याची माहिती भाजपा नेते डॉ. किरीट सोमैया यांनी शुक्रवारी दिली.या बाबत सोमैय्…
इमेज
तहसिलने नोटीस देऊन परवानगी नाकारली तरी शेतकऱ्या साठी आंदोलन करणारच - भाई नारायण गोले पाटील शेकापचे बळीपुजन व ठेचा भाकरी आंदोलन
माजलगाव/प्रतिनिधी           तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न प्रलंबित असताना शासन व प्रशासन मात्र दिवाळी साजरी करत आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्याला दिवाळी साजरी करण्यासाठी पैसे नाहीत शासनाने कापसाची खरेदी अद्याप सुरू केलेली नाही अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर अद्याप जमा झ…
इमेज