बिलोली प्रतिनिधी डोनगाव बु. येथील शालेय समितीच्या अध्यक्षपदी नुकत्याच झालेल्या अध्यक्षपदी पत्तेवार तर उपाध्यक्षपदी गंगाधर ढोबळे यांची सर्वां...
बिलोली प्रतिनिधी
डोनगाव बु. येथील शालेय समितीच्या अध्यक्षपदी नुकत्याच झालेल्या अध्यक्षपदी पत्तेवार तर उपाध्यक्षपदी गंगाधर ढोबळे यांची सर्वांच्या मताने निवड करण्यात आली
*बिलोली तालुक्यातील डोनगाव बु येथील
शालेय समितीचे अध्यक्ष .संतोष.पत्तेवार तर उपाध्यक्षपदी- गंगाधर ढोबळे यांची निवड करण्यात आली तर सदस्यपदी - शेषेराव यदलवाड ज्ञानेश्वर मुप्पलवाड गणेश कावडे व शिवहार व्यंकम व दत्ता माणिकवाड व हुसेन पिंजारी साईनाथ निलमवार गुरुनाथ यरमलू साहेबराव बाळके धमा डोणगावकर सिध्धार्थ वाघमारे या सर्वाची निवड करण्यात आली आहे...
समितीचा अध्यक्षपदी कोणाची निवड होणार हे पाहण्यासाठी अलेले नागरिक पांडुरंग व्यंकम विनायक सुकाळे राजु माणिकवाड गणेश मुंके दिगांबर निमनवाड मारोती सालेगावे दुर्गादास मुप्पलवाड आमोल नियलवाड गंगाधर निमलवार संजय माणिकवाड रमेश पा. मुंके नागेश गंगाधरे गणेश व्यंकम लक्ष्मण नियलवाड कृष्णा निलमवार सचिन नियलवाड.. गावातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

COMMENTS