नांदेड - राजयोग होटेल नमस्कार चौक नांदेड येथे येलो मॉर्निंग वॉक ग्रुप नांदेड तर्फे भारताचे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती सा...
नांदेड - राजयोग होटेल नमस्कार चौक नांदेड येथे येलो मॉर्निंग वॉक ग्रुप नांदेड तर्फे भारताचे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करून विनम्र अभिवादन करून शिक्षक दिनाच्या निमित्ताने समूहातील शिक्षक बांधवांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या.
आपल्या देशातील शिक्षक आपल्या विद्या दानातून डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, प्राध्यापक, वैज्ञानिक घडवतात.शिक्षकांना शिक्षकांचेच ज्ञान दानाचे काम करू द्यावे अशी भावना व्यक्त करून शासनाने शिक्षकांवर अतिरिक्त कामे लादू नयेत अशी भावना ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य बालाजी लाडेकर यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमात विलास रोकमवार सर,दिलीप निलावार सर, प्रल्हाद पाटील सर, रंगनाथ राठोड सर, राजेश चक्रावार सर,गबाळे सर, रामराव हेंगडे सर यांचा सत्कार करण्यात आला.तर समूहाचे महत्वाचे व्यक्तिमत्व मार्गदर्शक प्रा.सिध्येश्वर शेटे सर , गंगाधर गिरोड व शिवानंद पवार सर कांहीं कारणाने उपस्थित राहू शकले नाहीत.त्यांचे बाबतीतही कृतज्ञता व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.समूहाचे तरूण सभासद श्री शिवराज लंगडे यांना पूत्ररत्न झाले त्यांचेही अभिनंदन करण्यात आले व त्यांच्या तर्फे सर्वांना मिठाई वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास समूहाचे अध्यक्ष श्री सूरेश वाघमारे, सचिव गजानन सावंत, किशनराव राकूरे, सहाय्यक उपायुक्त विठ्ठल तिडके, दिपक खंबाळकर, प्रकाश राठोड, धनमुद्रा बँकेचे मॅनेजर मनोज लंगडे, पुरुषोत्तम टाले , भास्कर कंकांळ पाटील, राजयोग हौटेल चे संचालक विठ्ठल पाटील पवार यांच्यासह अनेक सदस्यांची उपस्थित होतो.समूहात असे वारंवार उपक्रम राबविण्यात येतील असे सांगून सचिव श्री गजानन सावंत यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रम कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यक्ष सुरेश वाघमारे यांनी केले .

COMMENTS