१ मे महाराष्ट्र दिन म्हणून आपण साजरा करतो आणि त्याच दिवशी राज्यात एक चार वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा निर्दयी प्रकार घडला,राज्यातील कायदा-सुव्यवस्था पोलिसांच्या नियंत्रणात आहे का? या गुन्ह्यातील आरोपी पूर्वीही बलात्कार प्रकरणात आरोपी असल्याचे माध्यमातून समोर आले आहे. निर्दयी आरोपी जर समाजात वावरत असतील आणि त्यातून अमानुष-निष्पाप बळी जाणार असतील तर याला जबाबदार कोण असणार? मुलगी कोणत्या समाजाची आहे आरोपी कोणत्या समाजाचा हा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला! परन्तु माझे जनतेला एकच सांगणे आहे की,गुन्हेगाराची जात नसते त्यामुळे कुणीही जाती-पातीचे राजकारण न करता ०४-०५-२०२६ रोजी सोमवारी सकाळी १०:३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन केले जाणार आहे व आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अश्या पद्धतीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री महोदय व सरकारला दिले जाणार असून,नांदेड जिल्ह्यातील सर्व जातीय-सर्व पक्षीय नेत्यांनी जात/पात - धर्मभेद विसरून गुन्हेगारी वृत्तीला लोकशाही पद्धतीने चोख उत्तर देण्यासाठी आपली महाजनशक्तीची एकजूट दाखविण्यासाठी उपस्थित राहण्यासाठीचे आवाहन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर यांनी केले आहे...
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) मुखेड तालुक्यातील आंबुलगा येथील जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळेत श्री. व्ही. एस. पाटील, सौ. बिचकुंदे मॅडम मुख्याध...
-
उदगीर / प्रतिनिधी : वाढत्या लोकसंख्येमुळे व शहरीकरणामुळे कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे。 पर्यावरणाचे रक्षण, मानवी आरोग्य व स्वच्छतेसाठी योग्...
-
सेलू: येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था, नूतन विद्यालय व योगासन स्पोर्ट्स असोसिएशन,परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन विद्यालयाच्या प्रांग...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) मुखेड तालुक्यातील आंबुलगा येथील जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळेत श्री. व्ही. एस. पाटील, सौ. बिचकुंदे मॅडम मुख्याध...
-
उदगीर / प्रतिनिधी : वाढत्या लोकसंख्येमुळे व शहरीकरणामुळे कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे。 पर्यावरणाचे रक्षण, मानवी आरोग्य व स्वच्छतेसाठी योग्...
-
सेलू: येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था, नूतन विद्यालय व योगासन स्पोर्ट्स असोसिएशन,परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन विद्यालयाच्या प्रांग...
-
नांदेड, दि. २२- जिल्हा परिषद नांदेडच्या शिक्षण विभागामार्फत केंद्रप्रमुख मर्यादित स्पर्धा परीक्षेतील पदोन्नती प्रक्रियेनुसार जिल्ह्यातील रि...
-
डॉ. नीलिमा गुंडी ह्या कवयित्री, समीक्षक, भाषाअभ्यासक, तसेच बालसाहित्यकार असून त्यांची ३६हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या चार...

COMMENTS