नांदेड ( जि.प्र.) कंधार तालुक्यातील कौठा येथील ग्राम विकास शिक्षण संस्था चिखली ता. कंधार जि. नांदेड संचलित गोविंदराव पाटील माध्यमिक व उच्च म...
नांदेड ( जि.प्र.)
कंधार तालुक्यातील कौठा येथील ग्राम विकास शिक्षण संस्था चिखली ता. कंधार जि. नांदेड संचलित गोविंदराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चिखली येथील प्रा.रामकिशन गंगाधरराव पालिमकर यांचे सुपुत्र ऋषिकेश रामकिशन पालिमकर यांनी युपीएससी परीक्षेत 286 वा रँक मिळवून उज्वल यश संपादन केले आहे . त्याबद्दल त्यांचा आज रविवारी साई - सुभाष वसंतनगर नांदेड येथे कंधार- लोहा विधानसभा मतदार संघाचे आ. प्रतापराव पाटील चिखलीकर व वसंतनगर येथील नागरीकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी भाजप प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षा सौ. प्रणिताताई देवरे - चिखलीकर , राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रविण पाटील चिखलीकर , कार्याध्यक्ष माधव पावडे , आर.डी. कवळे, अॅड, संदिप पाटील चिखलीकर, सचिन पाटील चिखलीकर, कैलास देशमुख गोरठेकर, बाबुराव देशमुख कौठेकर, अशोकर माधवराव देशमुख, डॉ. सुनिल देशमुख, संजय देशमुख सभापती कृऊबास कंधार, पी.डी. जाधव, देवराव कंकाळ, प्रविण साधू, बी. आर. कदम, माणिकराव चव्हाण,प्रविण कदम, विशाल कदम, शिवाजीराव हुसेकर, प्रकाश राशतवार, शंकरराव वट्टमवार, संदिप चिटमलवार, बालाजी उत्तरवार, संजय वांगीकर, दिलीप टाकळीकर, योगेश वट्टमवार, प्रविण दमाम, डॉ. गणेश मनुकर, डॉ. स्वप्नील आढाव, डॉ. संकेत आढाव, राहूल पाटील, मनोहर पवार यांची उपस्थिती होती.

COMMENTS