मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) मुखेड तालुक्यातील महसूल मंडळ बाऱ्हाळी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीराचे दिनांक 7 रोजी आ...
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) मुखेड तालुक्यातील महसूल मंडळ बाऱ्हाळी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीराचे दिनांक 7 रोजी आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबीरामध्ये मा. अनुप पाटील उपविभागीय अधिकारी देगलुर यांनी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना बाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच मुंबई जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विषयी नागरीकांना मार्गदर्शन केले आहे.
सदर शिबीरामध्ये मा. राजेश जाधव तहसिलदार मुखेड यांनी अकृषिक परवानगी रद्द करण्यात आलेल्या अदयावत सुधारणा बाबत नागरीकांना सखोल मार्गदर्शन करुन एक वेळचे अधिमुल्य भरण्याचया नविन व्यवस्था बाबत नागरीकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
सदर शिबीरामध्ये 7/12 अभिलेखामध्ये दुरुस्ती करुन नागरीकांना 7/12 वाटप करण्यात आला, तसेच विदयार्थ्यांना उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवाशी / अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, नॉनक्रीमीलेअर प्रमाणपत्र अर्ज स्विकारुन वाटप करण्यात आले आहे. तसेच 7/12 मधील दुरस्ती बाबत महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियमाचे कलम 155 अन्वये दुरुस्ती करुन एकुण 7/12 वाटप करण्यात आले. नागरीकांना कलम 42अ, 42ब, 42क, 42ड अन्वये सनद देण्याची प्रक्रीया संपुष्ठात आले बाबत नागरीकांना माहिती देण्यात आली व एक वेळचे अधिमुल्य भरण्याचया नविन व्यवस्था बाबत माहिती देण्यात आली. नागरीकांना आता भौतीक 7/12 घेण्याची आवश्यकता नाही तर महाभूमी पोर्टलव्दारे डिजीटल 7/12 डाऊनलोड करण्याबाबत प्रात्यक्षिक देण्यात आले, एक खिडकी योजनेअंतर्गत अॅग्रीस्टॅक, ई मोजणी, पि.एम. किसान, व नागरीकांच्या तक्रारीचे निवारण करण्यात आले.
या शिबीरास मा.श्री. अनुप पाटील, उपविभागीय अधिकारी देगलुर, मा. श्री. राजेश जाधव तहसिलदार मुखेड, श्री. धर्मकर डी.पी. गट विकास अधिकारी पंचायत समिती मुखेड, श्री.ए.एम. इंगळे वि.अ. एकात्मीक बाल विकास से.यो. प्रकल्प मुखेड, श्री. भाऊसाहेब बागुल उपअधिक्षक भूमी अभिलेख मुखेड, श्री. बोदमवाड एल.जी. तालुका कृषी अधिकारी मुखेड, डॉ. श्री. देशमुख तालुका आरोग्य अधिकारी मुखेड, डॉ. श्री. केंद्रे सहायक आयुक्त तालुका पशुवैदयकीय कार्यालय मुखेड, डॉ. श्री. मुर्कीकर पशुधन विकास अधिकारी मुखेड, श्रीमती एल.एम.शेख सह दुय्यम निबंधक मुखेड, श्री. निलेश रोहनकर पुरवठा
निरीक्षक मुखेड, श्री. मामीलवाड नायब तहसिलदार मुखेड, श्री. महाडीवाले के. व्ही. महसुल सहायक मुखेड, श्री. जांभळे मंडळ अधिकारी बाराहाळी, श्री. पांचाळ मंडळ अधिकारी मुक्रमाबाद, श्री. हाके मंडळ अधिकारी जाहुर, श्री. वाडीकर ग्रा.म.अ. रावी, श्री. गाढले ग्रा.म.अ. बाराहाळी, श्री. पाटील ग्राम पंचायत अधिकारी बाराहाळी, श्री. कॉडलवाड ग्रा.म.अ निवळी, श्री. पांचाळ ग्रा.म.अ दापका गुं, श्रीमती किर्ती वाघमारे ग्रा.म.अ मांजरी, श्रीमती सरीता तोरणे ग्रा.म.अ.तग्याळ, व बाऱ्हाळी मंडळातील सर्व गावातील सरपंच, ग्रामसेवक, महसुल सेवक, पोलीस पाटील, अंगणवाडी कर्मचारी, व इतर 1000 नागरीक उपस्थित होते.

COMMENTS